Indian Postal Department Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एक नवीन भरती चालू झालेली आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर या पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदाच्या एकूण 27 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 14 मे 2019 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा.
महत्त्वाची माहिती | Indian Postal Department Bharti 2024
- पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर
- पदसंख्या – 27 जागा
- वयोमर्यादा –18 ते 27 वर्षे
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
अर्ज कसा करायचा ?
- या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
- 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.