Indian Railway Rules | रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये एका तिकिटावर २ जण प्रवास करू शकतात? पण अट काय??

Indian Railway Rules
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Indian Railway Rules आपल्याला जेव्हा कुटुंबासोबत लांबचा प्रवास करायचा असतो. त्यावेळी आपण आपल्या प्रायव्हेट गाडीने जाण्याऐवजी ट्रेनने प्रवास करणे खूप सोयीचे मानतो. अशावेळी अनेकजण रेल्वेच्या फर्स्ट एसीचे तिकीट काढतात. परंतु हे तिकीट प्रत्येकालाच परवडत नाही. कारण त्याच्या किमती खूप जास्त असतात. ट्रेनमधील फर्स्ट क्लासचा प्रवास सर्वात महागडा प्रवास आहे. परंतु यामध्ये प्रवास करण्यात आनंद देखील वेगळाच असतो. पण फर्स्ट क्लास एसीमध्ये फक्त दोन लोक प्रवास करू शकतात.

रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे या फर्स्ट एसीचा Indian Railway Rules प्रवास करणे शक्य झाले आहे. जर तुमच्या कुटुंबातील एका महिलेचा म्हणजेच आई, पत्नी किंवा मुलीचे फर्स्ट क्लासचे तिकीट फायनल झाले असेल, तर तीच्यासोबत एका लहान मुलाला प्रवास करणे. देखील आता शक्य आहे. जर मुलगा आईसोबत असेल, तर तो रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत प्रवास करू शकतो. परंतु यासाठी मुलाचे वय हे 12 वर्षापेक्षा कमी असावे. अशावेळी टीसी देखील तुम्हाला यासाठी अडवू शकत नाही. जर फक्त आईचे तिकीट काढले असेल, तर बारा वर्षापेक्षा लहान मुल देखील आईसोबत या फर्स्ट एसी खूपमध्ये विना तिकीट प्रवास करू शकतो. परंतु त्यावेळी कोचमध्ये दोन्ही महिलाच असाव्यात अशी देखील अट असते.

पुरुष हे लेडीज कोच किंवा लेडीज डब्यामध्ये प्रवास Indian Railway Rules करू शकत नाही. पण त्या डब्यातून मुलगा नक्कीच प्रवास करू शकतो. म्हणजे जर एखादी लेडीज कोचमध्ये प्रवास करत असेल आणि तिचा मुलगा 12 वर्षापेक्षा लहान असेल, तो मुलगा दुसऱ्या कोचमध्ये प्रवास करत असेल, तर रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेत तो मुलगा त्या लेडीजसोबत देखील प्रवास करू शकेल. रेल्वेने हा नवीन नियम काढलेला आह. त्यामुळे आता लहान मुलांना देखील प्रवास करणे सोप्पे झाले आहे.