Indian Oil मध्ये नोकरीसाठी बंपर ओपनिंग!! तुम्ही पात्र आहात का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (IOCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदाच्या एकूण 518 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2023 पासून सुरु होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

पद संख्या – 518 पदे

भरली जाणारी पदे –

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – 484 पदे
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक – 29 पदे
कनिष्ठ साहित्य सहाय्यक – 04 पदे
कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – 01 पद

अर्ज फी – रु. 150/-

वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 मार्च 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक –

3 years Diploma in relevant field from a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions.

2. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक –

B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry & Mathematics with minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PwBD candidates against reserved/identified for PwBD positions. (IOCL Recruitment 2023)

3. कनिष्ठ साहित्य सहाय्यक –

3 years Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. from
recognized Institute/University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PwBD candidates against reserved/identified for PwBD positions

4. कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक –

4 years B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing & Midwifery or Gynaecology & Obstetrics from a recognized Institute/University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions. (IOCL Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक Rs. 25,000 – 1,05,000/- महिना
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक Rs. 25,000 – 1,05,000/- महिना
कनिष्ठ साहित्य सहाय्यक Rs. 25,000 – 1,05,000/- महिना
कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक Rs. 25,000 – 1,05,000/- महिना

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.iocl.com