Isquareit Pune Bharti 2024 | पुण्यातील ‘या’ ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी, थेट ई-मेलद्वारे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Isquareit Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे ज्या लोकांना आता पुण्यामध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे (Isquareit Pune Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी निघालेले आहेत. त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. उमेदवारांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचप्रमाणे 17 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. आता या भरती बाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | Isquareit Pune Bharti 2024

  • पदाचे नाव – प्रोफेसर, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन इमेल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024.
  • ई-मेल आयडी – [email protected]

अर्ज कसा करावा ? | Isquareit Pune Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेल अंतर्गत करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • 17 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे आजच्या आज हा अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा