ISRO मध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदांवर बंपर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

पदसंख्या- 68

भरली जाणारी पदे –

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 21 पदे
शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) – 14 पदे
शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) – 33 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) – 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) – 250/- रुपये

असा करा अर्ज

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज 29.11.2022 ते 19.12.2022 दरम्यान ISRO वेबसाइटवर होस्ट केला जाईल.
नॅशनल करिअर सर्व्हिसेस (NCS) पोर्टल अंतर्गत नोंदणीकृत आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणारे उमेदवार नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून रीतसर अर्ज करू शकतात.
अर्ज फक्त ऑनलाइन प्राप्त होतील.
नोंदणी केल्यावर, अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल, जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे. (ISRO Recruitment 2022)
अर्जामध्ये अर्जदाराचा ई-मेल आयडी अनिवार्यपणे द्यावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे –

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –https://apps.ursc.gov.in/CentralBE-2022/advt.jsp 

अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/