नोकरी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बेंगलुरू शहरात आहे. इस्रोच्या स्थापनेमुळे भारतात अवकाश संशोधन उपक्रमांची सुरवात झाली. इसरो हे डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DOS) द्वारे व्यवस्थापित केले जाते, जे भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात. सदर या विभागात टेक्निशियन पदाच्या ९० जागांच्या भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1]केमिकल -10
2]कारपेंटर – 01
3]इलेक्ट्रिशिअन -10
4]इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -14
5]फिटर -34
6]इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक-02
7]पंप ऑपेरटर कम मेकॅनिक -06
8]R & AC-05
9]केमिकल-01
10]फिटर-02
11]बॉयलर अटेंडंट-02
12]इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-01
13]मेकॅनिकल-02
Total vaccency /एकूण जागा : ९० जागा
शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC उत्तीर्ण.
फी / Fee: General/OBC – 100/- [ इतर फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2019
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा – click here
अर्ज करण्यासाठी – Apply Here