‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी असेल ग्राह्य

मुंबई प्रतिनिधी । येत्या सोमवारी २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.…

प्रियंकाने साजरा केला हटक्या अंदाजात पहिला ‘करवा चौथ’

बॉलीवुड खबर । भारत देशात सण-उत्सव यांना खुप महत्त्व असत व ही सर्व सण खूप उत्साहाने साजरे देखिल केले जातात. जेव्हा हे सण साजरे होतात तेव्हा त्यात बॉलीवुडही ही काही मागे नसते. कालचा करवा चौथ…

विचारांचे ‘सिमोल्लंघन’ व्हावे…

दसरा विशेष । "जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते", असे एका…

भाजपने खडसे-तावडेंचा ‘विनोद’ केला – धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी । आशिष शेलार यांनी काल जितेंद्र आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या निघालेल्या रॅलीवर टिकास्र सोडले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी…

लाल साडी परिधान केलेली व्यक्ती बॉलीवुडचा अभिनेता की अभिनेत्री…? फोटो पाहून तुमचीही होईल…

बॉलीवुड खबर । सध्या बॉलीवुड मधील एका अभिनेत्याचा लाल साडीतील फोटो वायरल होत आहे. अनेकांना ह्या फोटोमधील व्यक्ती कोण आहे असा प्रश्न पडला असेल. अनेकांची नेमकी व्यक्ती कोण हे ओळखण्यात फसगत…

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र…

लाईफ फंडा । व्यक्तीचे विचार हे त्याला आयुष्याचा मार्ग दाखवत असतात. जसे विचार असतात तसे त्याचे आचार असतात. त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आचार आणि विचार यांना खूप महत्त्व आहे. यात…

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केलीत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.…

राज्यात आतापर्यंत १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.…

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

मुंबई, वृत्तसंस्था । विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांची…

पुण्यात पावसाचा कहर, पाच जणांचा बळी ; शाळा महाविद्यालये यांना आज सुट्टी

पुणे प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाने काल बुधवारी रात्री रूद्र रूप धारण करुन पुणेकरांची झोपच उडवली. काल रात्री पावसाचा जोर वाढत जात असल्यामुळे नागरिकांनी…

पुणे परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे प्रतिनिधी। पुणे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेल्या तीन तासांपासून पुणे शहर व अन्य उपनगरांमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे शहरात…

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो…

पुणे प्रतिनिधी । ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान…

राज्य महिला आयोग राबविणार ‘डिजिटल साक्षरता अभियान’

मुंबई प्रतिनिधी । बचत गटांच्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा 'प्रज्ज्वला कार्यक्रम' पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 'डिजिटल साक्षरता अभियान' हाती घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये…

हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल भदौरिया यांची निवड

दिल्ली प्रतिनिधी । एअर मार्शल आर. के . एस भदौरिया यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी केंद्राकडून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे २६ वे हवाई दल प्रमुख असतील. एअर मार्शल भदौरिया १५ जून १९८० मध्ये…

सरकारी कामातून ‘दलित’ शब्द होणार हद्दपार

मुंबई प्रतिनिधी । अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha' आणि मराठी भाषेत…

मुख्यमंञ्याच्या एका स्वाक्षरीसाठी ३७७ राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे भवितव्य…

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेराज्यसेवा -२०१७ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची न्यायिक पद्धतीने निवड यादी जाहीर करुन देखील उमदेवारांना आता मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरी शिवाय पुढील…

MPSC निवड रद्द झालेल्या ११८ सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदांवर नियुक्ती

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना…

पूर्वी ‘प्रदेशाध्यक्ष’ असलेल्या चित्रा वाघ यांची भाजप प्रदेश ‘उपाध्यक्ष’ पदी…

मुंबई प्रतिनिधी । पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांची आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमणूक केली.…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्ती साठी…

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना…

महाराष्ट्र आर आर आबांच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही – शरद पवार

सांगली प्रतिनिधी । "महाराष्ट्र आबांच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही. आबांनी डॉक्टरांनी दिलेले सल्ले ऐकले नाहीत आणि माझ्यासारख्या मोठ्या वयाच्या माणसाला मागे ठेवून गेले. आबा सोडून गेले याचे…
x Close

Like Us On Facebook