ITBP Bharti 2024 | सीमा पोलिस दल अंतर्गत नोकरीची मोठी संधी; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलो होतो. ती म्हणजे इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ITBP Bharti 2024) या पदाच्या एकूण 143 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याप्रमाणे 28 जुलै 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. तसेच 26 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

महत्त्वाची माहिती | ITBP Bharti 2024

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल
  • पदसंख्या – 143 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –26 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास

अर्ज कसा करावा ?

  • त्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 26 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.