जान्हवी कपूरचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल; बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसली ‘या’ अवस्थेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातूसोबत डेटवर असल्याची चर्चा होती. ती आता पुन्हा आपल्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसून आली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

जान्हवी तिच्या शिखर पहाडिया बॉयफ्रेंडसोबत एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या घरातून निघाली असताना दिसून आली. जान्हवी कारमध्ये शिकरच्या बाजूला बसली होती. फोटोग्राफरला पाहताच तीने शिखरला सांगितले. तसेच त्याच्याशी हसत बोलू लागली.

https://www.instagram.com/reel/CoEAatkDGlq/?utm_source=ig_web_copy_link

करणं जोहरच्या घरी जाताना जान्हवीने तपकिरी रंगाचा ड्रेस घातला होता तसेच बेज रंगाचा कोटही घातला होता. डिसेंबर 2022 मध्ये शिखर व जान्हवी दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते. याशिवाय ते मुंबईत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या एंगेजमेंटलाही पोहोचले होते. शिखर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत.