Jet Spray Harmful For Health | शौचास गेल्यावर रोज जेट स्प्रेचा वापर करत असाल तर सावधान ! आरोग्यासाठी ठरणार घातक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jet Spray Harmful For Health आजकाल मोठ मोठे हॉटेल्स त्याचप्रमाणे अनेक घरांमध्ये देखील अत्याधुनिक सुख सुविधांनी टॉयलेट असते. यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. आजकाल मोठ्या प्रमाणात जेट स्प्रेचा वापर टॉयलेटमध्ये केला जातो. म्हणजे शौचालयाला गेल्यानंतर हा जेट स्प्रे वापरून आपण आपल्या प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता करू शकतो.

सध्याच्या काळात या जेट स्प्रेचा (Jet Spray Harmful For Health) वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही या जेट स्प्रेचा वापर दररोज करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप घातक आहे. आता तुम्ही म्हणाल की, ते कसे? कारण आजकाल अनेकजण मोठ्या प्रमाणात याचा वापर करत असतो. परंतु जर तुम्ही रेग्युलर हा जेट स्प्रे वापरत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे अत्यंत हानिकारक आहे.

आपल्या प्रायव्हेट पार्टची त्याचप्रमाणे आजूबाजूची त्वचा अत्यंत नाजूक असते. आपण शौचाला जाऊन आल्यानंतर ते पार्ट स्वच्छ करण्यासाठी जेट स्प्रेचा (Jet Spray Harmful For Health) वापर करतो. परंतु आपला हा भाग आपल्या शरीरातील इतर अवयवांपेक्षा खूपच नाजूक असतो. ज्यावर कोणत्याही प्रकारच्या मासाचं किंवा हाडाचा आवरण नसतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि नसा देखील या त्वचेच्या अगदी जवळ असतात. आणि जेव्हा त्यावर जेट स्प्रेचा थंड पाण्याचा फवारा होतो त्यावेळी त्या भागाला इजा पोहोचण्याची भीती खूप जास्त प्रमाणात असते.

हिवाळ्यामध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा असतो. त्यावेळी आपल्या या भागाची त्वचा आणखी नाजूक झालेली असते. यावेळी जर आपण थंड पाण्याचा फवारा मारला तर त्या भागाला मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता असते.

जेट स्प्रे कोणासाठी घातक ? | Jet Spray Harmful For Health

  • ज्या व्यक्तींच्या अवयवांमध्ये उष्म रक्ताचा संसार असतो त्या व्यक्तींनी जर जेट स्प्रे वापरला तर या फवाऱ्यामुळे त्यांना सूज येऊ शकते.
  • आजच्या व्यक्तींना वाद आहे अशा व्यक्तींनी देखील या जेट स्प्रेचा वापर केला तर त्यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो.
  • या जेट स्प्रेचा फवाऱ्यामुळे स्किन डॅमेज होते त्याप्रमाणे त्वचा देखील लाल होते आणि खाज येते.

तुम्ही या जेट स्प्रेचा (Jet Spray Harmful For Health) वापर योग्य पद्धतीने करू शकता. त्याचे प्रेशर अगदी कमी ठेवून देखील तुम्ही वापर करू शकता. परंतु जर तुमच्या स्किनला काही इरिटेशन होत असेल आणि स्किन डॅमेज होत असेल तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.