Jio Cheapest Recharge Plans | ‘हे’ आहेत JIO चे 3 सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, आजच घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Cheapest Recharge Plans | रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिले देत असतात. त्यांच्या ग्राहकांना ते रिचार्ज प्लॅनचे नवीन ऑफर नेहमीच देत असतात. जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचे ग्राहक त्यांच्याशी जोडून राहतील. जिओच्या काही अशा रिचार्ज ऑफर आहेत, ज्या सुविधांचा लाभ तुम्हाला विनामूल्य मिळू शकतो. जिओ हे त्यांचा रिचार्ज स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी (Jio Cheapest Recharge Plans) लोकप्रिय आहे. यामध्ये अमर्यादित कॉल, डेटा आणि इतर फायदे देखील असतात.

टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओचे नाव सगळ्यात वरच्या स्थानी आहे. तर त्यानंतर वोडाफोन आयडिया आणि एअरटेलचे नाव आहे. एकमेकांशी स्पर्धा करताना या कंपन्याने वेगवेगळ्या रिचार्ज प्लान ऑफर देत असतात. परंतु त्यातल्या त्यात जिओ खूप लोकप्रिय आहे. कारण जिओ त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या आणि परवडणाऱ्या दरात या ऑफर देत असतात. आज आपण जिओच्या अशाच स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील हे रिचार्ज प्लॅन करून चांगला लाभ मिळवू शकता.

जिओ 395 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे

जिओचे अनेक लोकप्रिय प्लॅन आहेत. त्यांपैकी 395 रुपयांचा प्लॅन हा खूप लोकप्रिय प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये अनेक फायदे मिळतात. 84 दिवसांच्या वैधतेसह हा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, 1000 SMS आणि डाटाचा लाभ मिळतो. हा रिचार्ज केल्यावर तुम्हाला 6 जीबी डाटा मिळेल.

जिओचा 444 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे | Jio Cheapest Recharge Plans

500 च्या आतील हा एक लोकप्रिय प्लॅन आहे. या रिचार्जवर तुम्हाला एक 100 gb डाटा मिळतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लॅनचे वैद्यता 60 दिवसांची आहे. त्यामुळे अनेक लोक या प्लॅनचा फायदा घेतात.

जिओच्या 667 रुपयांच्या रिचार्ज प्लानचे फायदे

667 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील खूप लोकप्रिय आहे. हा एक डेटा प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला हाय स्पीडचा इंटरनेट डाटा मिळतो. तुमच्या आधीपासून चालू असलेल्या प्लॅन सह 667 रुपयाचा ऍड ऑन रिचार्ज करू शकता. 90 दिवसांच्या वैद्यतेसह हा प्लॅन तुम्हाला 150 जीबी हाई स्पीड इंटरनेट पुरवतो.