Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 24GB डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण Jio चे ग्राहक असाल तर हि बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. हे लक्षात घ्या कि, ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जिओकडून अनेक नवनवीन ऑफर्स दिल्या जातात. जर आपल्यालाही रिचार्ज करायचा असेल तर त्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण जिओकडून आपल्या काही रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर आपल्याला 1 हजार रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभराची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंग तसेच डेटाची सुविधा मिळाली तर. होय, आता जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्जमध्ये आपल्याला अनेक सुविधा मिळणार आहेत.

My Jio Store, Karve Road Deccan - 4g Mobile Phone Simcard Dealers-Jio in Pune - Justdial

Jio च्या या 899 प्रीपेड रिचार्जची व्हॅलिडिटी 336 दिवसांची असेल. यामध्ये 28 दिवसांच्या 12 सायकल्स मिळतील. तसेच या 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 2GB डेटा देखील मिळतो. म्हणजेच 12 महिन्यांत एकूण 24GB डेटा दिला जातो. तसेच हा रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर पुढील रिचार्ज आपोआप होतो.

Reliance Jio unveils Rs 750 prepaid plan with 90 days validity as Independence Day special | Other tech news

या रिचार्जमध्ये आपल्याला 28 दिवसांसाठी 50 एसएमएसही मिळतात. जिओच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये त्याचा समावेश आहे. इथे हे लक्षात घ्या कि, हा रिचार्ज प्लॅन फक्त या Jio फोन युझर्ससाठीच उपलब्ध असेल. जर आपल्याकडे Jio फोन नसेल तर हा रिचार्ज करता येणार नाही.

Fully Ready For 5G Rollout In Shortest Period Of Time': Jio After Rs 88,078 Crore

Jio 155 प्रीपेड प्लॅनचा देखील सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनच्या लिस्ट मध्ये समावेश आहे. या रिचार्जमध्येही आपल्याला बरेच काही मिळू शकेल. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी देखील 28 दिवसांची आहे. तसेच यामध्ये 2GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home

हे पण वाचा :

PBI factcheck : शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, या बातमीमागील सत्यता जाणून घ्या

Train Cancelled : रेल्वेकडून आज 200 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

FD Rate : खाजगी क्षेत्रातील ‘या’ आघाडीच्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा

EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत खातेदाराला मिळतो 7 लाख रुपयांचा मोफत विमा, त्याबाबत जाणून घ्या

टाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल