Job Update 2024 | महाराष्ट्रात नोकरीच्या विविध भरती सुरु, या ठिकाणी करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Job Update 2024 | आपल्या भारतामध्ये सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. अनेक तरुण असे आहे ज्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे चांगली डिग्री आहेz चांगले मार्क्स आहेत. तरीदेखील त्यांना नोकरीसाठी त्यांना फिरावे लागते.

पात्रता आणि शिक्षण असून देखील त्यांना ही नोकरी मिळत नाही. किंवा नोकरीच्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत असते, तर आज आम्ही तुम्हाला नोकरीच्या अशा काही संधी सांगणार आहोत. ज्यातून तुम्हाला खूप चांगला जॉब लागू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी जे कोणी लोकप्रिय शोधात आहे. त्यांच्यापर्यंत देखील तुम्ही हा लेख पोहोचू शकता.

RITES लि.

CAD ड्राफ्ट्समन | Job Update 2024

भाभा अनु संशोधन केंद्र

भारतीय स्टेट बँक

  • पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर
  • शैक्षणिक पात्रता- BE किंवा B. Tec
  • एकूण रिक्त जागा – 23
  • वयोमर्यादा – 30 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2024
  • पदाचे नाव -मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर
  • शैक्षणिक पात्रता – BE किंवा B. Tec
  • एकूण रिक्त जागा – 3
  • वयोमर्यादा – 38 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2024

भारतीय विमानतळ प्राधिकरण

  • एकूण जागा 490
  • पदाचे नाव – ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह
  • शैक्षणिक पात्रता- आर्किटेक्चर इंजीनियरिंग
  • एकूण रिक्त जागा – 3
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मे 2024
  • पदाचे नाव – ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल
  • शैक्षणिक पात्रता- BE किंवा B. Tec
  • एकूण जागा – 90
  • वयाची अट – 27 वर्ष
  • पदाचे नाव – ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल
  • शैक्षणिक पात्रता – BE किंवा B. Tec इलेक्ट्रिक
  • एकूण जागा – 106
  • वयाची आज – 27 वर्ष
  • पदाचे नाव – ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स
  • शैक्षणिक पात्रता- BE किंवा B. Tec इलेक्ट्रॉनिक्स टेलिकामुनिकेशन
  • एकूण जागा – 278
  • वयोमर्यादा – 27

जूनियर एक्झिक्यूटिव्ह

  • शैक्षणिक पात्रता – BE किंवा B. Tec कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग
  • रिक्त जागा – 13
  • वयाची अट – 27 वर्ष

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

  • रिक्त पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष
  • शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी
  • रिक्त पदांची संख्या – 64
  • वयोमर्यादा – 38 वर्ष

ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग

  • पदाचे नाव- स्त्री रोग तज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस किंवा एमडी
  • एकूण जागा – 20
  • वयोमर्यादा- 38 वर्ष
  • मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024

प्रसावीका

  • शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण
  • एकूण जागा – 100
  • वयोमर्यादा – 38
  • मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी ते 1 मार्च