Jugad Video | आईस्क्रीमच्या काठीचा टॉयलेटमध्ये उपयोग; अजब जुगाड एकदा पहाच

Jugad Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |सध्या उन्हाळा चालू आहे. या उन्हाळ्यामध्ये अनेक लोक थंड पेय पितात. त्याचप्रमाणे आईस्क्रीम खातात. आईस्क्रीम तर या दिवसात खूप जास्त प्रमाणात विकली जाते. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही सिझनला लोक आवडीने आईस्क्रीम खातात. आपण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्या आईस्क्रीमची काडी फेकून देतो. आईस्क्रीमच्या त्या काडीपासून अनेक वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात. अनेक घरात ठेवण्यासाठी शोभेच्या वस्तू तयार होतात. परंतु याचा एक मोठा फायदा टॉयलेटमध्ये देखील होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुमची ही काडी फेकून देऊ नका.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका गृहिणीने या टॉयलेटच्या काडीचा वापर करून एक असा अनोखा जुगाड (Jugad Video) केलेला आहे. जो पाहून तुम्हाला देखील खूप आनंद होईल. या काठीच्या मदतीने टॉयलेटमधील एक काम कमी होणार आहे. या महिलेने केलेला हा जुगाड तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही देखील करून पहाल. आता त्या महिलेने नक्की काय केले हे आपण पाहूया.

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Jugad Video) आपण पाहू शकतो की, एका महिलेने आईस्क्रीमची काडी घेतलेली आहे. त्या काडीच्या एका टोकावर तिने डबल साईट टेप लावलेला आहे. त्यानंतर ही काडी महिला टॉयलेटमध्ये घेऊन जाते. आणि टॉयलेट सीट कव्हरच्या खाली ही काठी घट्ट लावायची आहे. म्हणजे तुमचा घरगुती होल्डर तयार होईल. टॉयलेट कव्हर वर आणि खाली करायला तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

आपण पाहू शकतो की, एका महिलेने आईस्क्रीमची काडी घेतलेली आहे. त्या काडीच्या एका टोकावर तिने डबल साईट टेप लावलेला आहे. त्यानंतर ही काडी महिला टॉयलेटमध्ये घेऊन जाते. आणि टॉयलेट सीट कव्हरच्या खाली ही काठी घट्ट लावायची आहे. म्हणजे तुमचा घरगुती होल्डर तयार होईल. टॉयलेट कव्हर वर आणि खाली करायला तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

अनेकांना हाताने टॉयलेट सीट कव्हर खालीवर करायला आवडत नाही. त्यामुळे आता तुमचे हे काम अधिक सोपे झालेले आहे यामुळे तुमचे हात देखील खराब होणार नाही. तुमचा वेळ देखील वाचेल. त्याचप्रमाणे आईस्क्रीमच्या काडीमधून घरगुती पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. वायरल झालेला हा व्हिडिओ MY FAMILY VLOG या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे .आणि अनेकजण या जुगाड व्हिडिओला कमेंट आणि लाईक देखील करत आहे.