Yoga | ‘या’ 3 योगासनांनी सुधारेल रक्ताभिसरण; चेहऱ्याची चमक वाढण्यासोबतच होतात ‘हे’ फायदे

Yoga

Yoga | आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होणे. खूप गरजेचे असते. रक्ताभिसरण योग्य नसले, तर शरीरा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पचनसंस्था खराब राहते. त्यामुळे चेहऱ्यावर देखील चमक येत नाही. केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तुम्ही काही योगासनांच्या मदतीने तुमचा रक्तभिसरण सुधारू शकता. योगा (Yoga) करणे हे अनेक समस्यांवरचा उपाय आहे. तुम्ही … Read more

Kitchen Tips : मिक्स करा केवळ एक पदार्थ आणि इडल्या होतील मऊ, लुसलुशीत, यम्मी…!

Kitchen Tips : रोजच्या नाश्त्याला इडली,डोसे, आंबोळी असे साऊथ इंडियन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही ? हे पदार्थ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नाश्त्याला आवर्जून इडली बनवली जाते. शिवाय आंबवलेल्या पीठात बरेच प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात. म्हणून इडली खाण्याचा सल्ला (Kitchen Tips) देतात. मात्र तुम्ही घराच्या घरी इडली बनवत असाल … Read more

Dengue Vaccine | भारत लवकरच होणार डेंग्यूमुक्त; स्वदेशी लसीची 10 हजार लोकांवर होणार चाचणी

Dengue Vaccine

Dengue Vaccine | पावसाळा सुरू झाला की, पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसाळ्यात सहसा डेंगूच्या डासांची संख्या वाढते. आणि अनेक लोकांना डेंगूची (Dengue Vaccine) लागण होते. डेंगूचा ताप झाल्यावर वेळेवर उपचार घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोकांचा यात मृत्यू देखील होतो. सध्या डासांपासून डेंगूची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यावर आळा घालण्यासाठी आरोग्य … Read more

Cleaning Hacks : पावसाळयात हमखास येते भिंतींवर बुरशी ; वापरून पहा सोप्या टिप्स

Cleaning Hacks : आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू हवाहवासा वाटत असेल पावसाळ्यातलं आल्हाददायक वातावरण , सर्वत्र हिरवळ , गरमागरम भजी चहा, कणीस खाण्याचा आनंद कुणाला नाही आवडत… पण पावसाळ्यासोबत अनेक आजार येतात आणि दमट हवामानामुळे भिंतींवर बुरशी, शेवाळ अशा काही नकोशा गोष्टी सुद्धा पावसाळ्यात येत असतात. भिंतींच्या ओलाव्यामुळे पावसाळयात भिंतींवर येणारी बुरशी ही आरोग्यासाठी घातक … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरबसल्या ‘अशी’ करा विठ्ठलाची पूजा; पहा शुभ मुहूर्त आणि विधी

Ashadhi Ekadashi 2024 Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. विठुरायाचा भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन झाला असून सर्वत्र विठुरायाच्या गजर दुमदुमत आहे. विठू माऊली तू माऊली … Read more

Dengue Home Remedies | ‘या’ वनस्पतींची पाने डेंग्यूवर आहे रामबाण उपाय; झपाट्याने वाढतात प्लेट्सलेट

Dengue Home Remedies

Dengue Home Remedies | पावसाळा आला की, पावसासोबत अनेक आजार देखील येत असतात. पावसामध्ये डेंगू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारण साचलेल्या पाण्यामध्ये डेंगूचे डास निर्माण होतात. डेंगू झाला की, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. यामुळे प्रचंड थकवा देखील येतो आणि अशक्तपणा येतो. या डेंगूच्या तापावर वेळेवर … Read more

Travel : बिना व्हिसा मनसोक्त फिरा ‘हे’ देश ; भारतीयांना मिळते सूट

Travel : तुम्हाला अनेकदा परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असेल. मात्र बऱ्याचदा व्हिसा मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का ? जगभरातल्या काही देशांमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही. तुम्ही व्हिजा शिवाय येथे (Travel ) जाऊ शकता. येथील प्रदेश फिरू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे देश कोणते आहेत ? भारत जगभरातील … Read more

Kitchen Tips : पावसाळ्यात तुमचे किचन ठेवा फ्रेश आणि बॅक्टेरियाफ्री ; वापरा सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : पावसाळा आला म्हंटल म्हंटलं की पुरेसं ऊन नसल्यामुळे सर्वत्र चीकचीक होऊ लागते. त्यातही किचनमध्ये जिथे पाण्याचा वारंवार वापर होते. तिथे पावसाळ्यात अनेकदा किचकिच होऊन दुर्गंधी यायला लागते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखामध्ये अशा काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्यामुळे पावसाळ्यात सुद्धा तुमचे किचन फ्रेश असेल. चला तर मग (Kitchen Tips) जाणून घेऊया पावसाळ्याचे … Read more

Herbal Drinks | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी; रोज ‘या’ हर्बल पेयांचे करा सेवन

Herbal Drinks

Herbal Drinks | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शरीराला आराम मिळत आहे. परंतु यामुळे अनेक आजार देखील त्यांच्या मागे लागलेले आहेत. त्यातही आजकाल मधुमेहासारखा आजार अनेक लोकांना झालेला दिसत आहे. अगदी कोणत्याही वयोगटातील लोकांना मधुमेह होतो. परंतु मधुमेह झालेल्या लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी त्यांना … Read more

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून चपात्या करत असाल तर सावधान; शरीरासाठी आहे हानिकारक

Chapati Making

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चपाती- भाजी हा भारतीयांच्या जीवनातील मुख्य पदार्थ आहे. चपाती- भाजीशिवाय कोणाचेही जेवण पूर्ण होत नाही. परंतु चपात्या अगदी हलक्या फुलक्या, मऊ होण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. अनेक लोक हे फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवतात आणि नंतर त्यापासून चपात्या बनवतात. परंतु फ्रीजमध्ये ठेवलेल्या बनवलेल्या पिठाच्या चपात्यांपासून तुमच्या आरोग्याला समस्या निर्माण होऊ … Read more