कोरोना होऊ नये म्हणून ‘जलनेती’ हा घरगुती उपाय सर्वोत्तम; डॉक्तरांचा दावा

पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे. जलनेती हा मुख्यपणे … Read more

कोरोना संकटात ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७’ ठरतोय महत्त्वाचा

कोरोना संकटाच्या काळात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ प्रभावी ठरत आहे.

Digital Surgical Strike | केंद्र सरकारने बंदी घातलेले ५९ चायनीज ऍप कोणते? 

भारतात ५९ चायनीज ऍप वर बंदी घालण्यात आली आहे. हे ऍप नक्की कोणते?

पॅनकार्ड अपडेट करायचंय? आता ‘या’ ऍपद्वारे करा सर्व कामे

Hello Tech । सर्व वित्तीय कामांसाठी पॅनकार्ड खूप गरजेचे असते. जे आयकर विभागाकडून दिले जाते. एरवी पॅनकार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर बराच वेळ जात होता. ठराविक रकमेच्या वर रक्कम काढायची असेल अथवा कुणाकडून येणार असेल तर सर्वप्रथम पॅनकार्ड मागितले जाते. म्हणूनच पॅनकार्ड वरील माहिती बरोबर असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आता जर तुम्हाला … Read more

सोन्याचे दर आणखी वाढले, चांदीमध्ये किंचित घसरण, जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे तर चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाल्याचे दिसून आले. आजचा सोन्याचा १० ग्रॅमचा दर ४७,४५० इतका नोंदविण्यात आला तर १ किलोग्रॅम चांदीचा दर ४७५५० नोंदविण्यात आला. २२ कॅरेट सोन्याचा दर बुधवारी ४६२०० इतका होता तो आज ४६,२५० झाला आहे. २२ कॅरेट  सोन्यामध्ये एकूण ५० रुपयांची … Read more

सिंथिया डी रिचीकडून पाकिस्तानी नेत्यांचा लंपटपणा उघड; कारवाईची कोणतीच नोटीस न मिळाल्याचा खुलासा  

पाकिस्तान स्थित अमेरिकन ब्लॉगर सिंथिया रिची हिने पाकिस्तानचे माजी मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावरील या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदनामीच्या दाव्याने रहमान मलिक यांच्या वकिलाने तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत २० रु ने घसरण झाली आहे. यामुळे एक तोळा सोन्याचा भाव ४७,२६८ रुपये झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगाच्या बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होते आहे. दरम्यान शुक्रवारी चांदीच्या किमतीत ५४ रुपयांची वाढ झाली आहे. आता १ किलो चांदीची किंमत ४९,५८४ झाली … Read more

कोरोनाचा लिपस्टिक कंपन्यांना फटका; ‘या’ कारणामुळे महिलांनी सोडले लिपस्टिक लावणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे मेकअप होय. आपले सौन्दर्य खुलविण्यासोबत व्यक्तिमत्व प्रभावी दिसण्यासाठीही मुली मेकअप करतात. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो असेही मुली सांगतात. मेकअप मध्ये सर्वात जास्त मुली लिपस्टिक ला प्राधान्य देत असतात. प्रसंगानुरूप लिपस्टिकच्या शेड वापरतात. पण कोरोनामुळे आता लिपस्टिक वापरूनही काही उपयोग नाही कारण फेसमास्क मुळे ती दिसणार … Read more

Lockdown 5.0 | या ३ टप्प्यांत सुरु होणार व्यवहार; कोणती गोष्ट कधी सुरु होणार? जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा थैमान जैसा थे आहे. ३१ मे रोजी देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील लॉकडाउन ३० जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. सरकारकडून आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. तसेच राज्यांना लॉकडाउन संदर्भातील नियम ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत कर्फ्यू … Read more

पुण्यातील खवय्यांसाठी खुशखबर! वैशाली हॉटेल झाले सुरु

पुणे । कोरोनाचे संकट त्यात संचारबंदी या दोन्ही परस्परावलंबी गोष्टींमुळे पुण्यातील खवय्यांना स्वतःच्या जिभेवर खूपच ताबा ठेवावा लागला आहे. बऱ्यचदा घरी कितीही चमचमीत खाल्ले तरी काही ठराविक ठिकाणची चव त्याला येत नाही. आणि तसा फील सुद्धा नाही. असेच एक ठिकाण म्हणजे फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरचे वैशाली हॉटेल होय. कित्येक पुणेकरांची सुरुवात या हॉटेलमधील जिन्नस खाऊन होत असते. … Read more