Heart Problems | ‘या’ कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना असतो हृदयविकाराचा त्रास; जाणून घ्या लक्षणे

Heart Problems

Heart Problems | भारतामध्ये आजकाल हृदयविकार होण्याची समस्या वाढत चाललेली आहे. प्रामुख्याने महिलांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका बनत चाललेले आहे. लोकांची वाईट जीवनशैली आणि आहार यामुळे हृदयाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे शारीरिक हालचाल आणि आपली जीवनशैली खूप महत्त्वाची असते. शहरी भागात राहणाऱ्या महिलांनी खास करून या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. … Read more

Side Effects Of Tobacco | तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी आहे धोकादायक; होतात हे आजार

Side Effects Of Tobacco

Side Effects Of Tobacco | आपल्या भारतामध्ये तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. आणि ही अगदी सामान्य गोष्ट देखील मानली जाते. तंबाखूमुक्त भारत करण्याचा सरकारकडून खूप प्रयत्न केला जातो. यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींमधून किंवा समाज जागृतीसाठी अनेक गोष्टी केल्या जातात. तंबाखूचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोक्याचे आहे. कारण दरवर्षीच्या जवळपास 80 लाख पेक्षा अधिक लोक … Read more

Viral Video : महिलेने गव्हाच्या पिठात टाकला केस धुण्याचा शाम्पू; Video पाहून युजर्स म्हणाले, ‘एखादा मरेल..’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अतरंगी पहायला मिळतं. जेव्हापासून रिल्स सुरु झाले आहेत तेव्हापासून रील मेकर्सचा सुळसुळाट पहायला मिळतोय. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी कधी कोण काय करेल? याचा काहीही नेम नाही. कुणी जीवावर खेळतं, तर कुणी विचित्र चाळे करून डोकं फिरवत. इतकंच काय तर अनेकदा असं वाटत की, जगभरातले सगळे … Read more

Viral Photo : गर्लफ्रेंडसोबत बोलण्यासाठी तरुणाचा अनोखा कारनामा; VIRAL फोटो पाहून युजर्स म्हणाले, ‘बाईचा नाद…’

Viral Photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी विचित्र चाळे, अतरंगी करामती, जुगाड, डान्स, डायलॉगबाजी असे वेगवेगळे फंडे वापरले जातात. अशा विविध आशयाचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होतात आणि ट्रेंडिंगमध्ये येतात. अशा या सोशल मीडियावर कधी कोण कशासाठी चर्चेत येईल याबद्दल काहीही पक्कं असं सांगता येणार नाही. तुम्ही सोशल मीडियावर अनेक कपल्सचे व्हिडीओ, फोटो व्हायरल … Read more

Foods To Increase Platelets : डेंग्यूमूळे शरीरातील प्लेटलेट्स झाले कमी? तर आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

Foods To Increase Platelets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Foods To Increase Platelets) पावसाळ्यात जिथे तिथे पाणी साचते आणि यामुळे डासांची संख्या वाढते. परिणामी, अनेक भागात डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार हातपाय पसरतात. डास चावल्याने डेंग्यू झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. शिवाय शरीरातून प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे इतर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. थकव्यामुळे काहीही काम करणे होत नाही. … Read more

Heart Attack Symptoms : हृदयासंबंधित समस्या दर्शवतात ‘ही’ लक्षणे; न समजल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक

Heart Attack Symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heart Attack Symptoms) गेल्या काही काळात संपूर्ण जगभरात हृदय विकाराने मरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोणतेही व्यसन नसलेले आणि आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणाऱ्या लोकांचा देखील यात समावेश आहे. बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या दैनंदिन सवयी, खाण्या- पिण्यात चुकीचे पदार्थ, दारु – तंबाखूसारख्या निकोटिनयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याचे समोर आले आहे. … Read more

Gray Hair | अकाली पांढरे झालेले केस नैसर्गिक पद्धतीने करा काळे; जाणून घ्या प्रक्रिया

Gray Hair

Gray Hair | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर या गोष्टीचा परिणाम होत असतो. त्वचेशी संबंधित त्याचप्रमाणे केसांची संबंधित अनेक समस्या या लोकांना कमी वयात चालू होतात. तसेच आजकाल पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही लोकांचे केस हे वयोमानानुसार पांढरे होतात, तर काहींचे केस अकाली पांढरे होतात. केसांवर अनेक … Read more

पृथ्वीवर उतरले होते एलियन्स? आकाशातील ‘त्या’ गूढ हालचालींचे रहस्य उघड

UFO NEWS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बऱ्याचवेळा आकाशात वेगळ्या, विचित्र आणि रहस्यमयी हालचाली होताना दिसतात. ज्यामुळे परग्रहाबाबत विशेष उत्सुकता वाढीस लागते. परग्रह आणि एलियन्स यांच्याबाबत कायम काही ना काही चर्चा सुरु असतात. आकाशात एखादी वेगळी हालचाल दिसली, उडत्या तबकड्या दिसल्या की, साहजिकच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. आतापर्यंत पेंटागॉनने बऱ्याचवेळा परग्रहावरील वा पृथ्वीबाहेरील वस्तूंच्या हालचालींविषयी भाष्य केले आहे. आकाशात … Read more

Shocking Video : सेल्फी घेण्यात मग्न तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल थरकाप

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये कधी काय पहायला मिळेल काही सांगू शकत नाही. अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणे अशक्य होईल अशा कितीतरी घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही आजपर्यंत अनेक समुद्र जीवांचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. जे पाहिल्यानंतर समुद्रकिनारी फिरताना आणि समुद्राच्या पाण्यात खेळताना चुकून पायावरून … Read more

Steamed Amla Benefits : मधुमेहींसाठी वाफवलेला आवळा ठरेल वरदान; रोज सेवन केल्यास होतील आश्चर्यकारक परिणाम

Steamed Amla Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Steamed Amla Benefits) बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत कायम सतर्क राहावे लागते. आपल्या खाण्यापिण्यात येणारा पदार्थ … Read more