Road Trip : पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची आहे? तर ‘ही’ ठिकाणं करा एक्स्प्लोर; घ्या प्राकृतिक सौंदर्याचा आनंद

Road Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Trip) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. कारण, पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढलेले असते. असा निसर्ग मनाला विशेष आनंद देतो आणि हा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एखादी रोड ट्रिप करावी. त्यात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून मोठी सुट्टी काढून पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करा. … Read more

Escalator Accident : एस्केलेटर वापरा, पण जरा सांभाळून!! ‘ही’ एक चूक घेईल जीव; VIDEO पाहून लागेल धक्का

Escalator Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Escalator Accident) मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट अशा सगळ्या ठिकाणी एस्केलेटरचा वापर केला जातो. ही सुविधा खास करून वृद्ध लोकांसाठी फार फायदेशीर आहे. कारण, एस्केलेटर वापरतेवेळी जिने चढायची किंवा उतरायची गरज पडत नाही. मात्र, सोयीची वाटणारी ही सुविधा काहीवेळेस धोक्याची ठरू शकते. एस्केलेटर भारतात येऊन बराच काळ लोटला आहे. तरीही बरेच लोक … Read more

Detox Diet Plan : शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा डिटॉक्स डाएट; काय खाल?

Detox Diet Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Detox Diet Plan) निरोगी आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. न केवळ बाहेरून तर आतूनही आपले शरीर स्वच्छ असेल तरच निरोगी जगता येते. बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या शारीरिक आरोग्याची पुरेपूर वाट लावत असतात. डोळ्यांना न दिसणारी शरीराच्या आतील घाण आपल्या आजारपणाचे कारण असते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला … Read more

Added Sugar मूळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

Added Sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड … Read more

Common Cancers in Men | पुरुषांना प्रामुख्याने होतात ‘हे’ 5 कॅन्सर, लक्षणे दिसताच व्हा सावध

 Common Cancers in Men

Common Cancers in Men | कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. आजकाल अनेक लोकांना कॅन्सर होत असतो. कॅन्सरचे नवनवीन प्रकार देखील आता आलेले आहेत. एका अवयवाला कॅन्सर होतो. परंतु त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जगभरातील अनेक लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हे कॅन्सर आहे. यांपैकी पुरुषांना काही वेगळे कॅन्सर होतात, तर स्त्रियांना वेगळे कॅन्सल होतात. तर … Read more

Fibre in Diet | शरीरासाठी फायबर आहे खूप महत्वाचे, कमतरता असल्यास होते ‘हे’ नुकसान

Fibre in Diet

Fibre in Diet | आपले आरोग्य हे आपण जे पदार्थ खातो. त्यावर अवलंबून असतो. परंतु आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी फायबर खूप जबाबदार असते. फायबरमुळे आपल्या शरीराला कोणताही प्रकारचे पोषण मिळत नसले, तरी आहारात फायबरचे प्रमाण असणे खूप गरजेचे आहे. ते आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी फायदेशीर ठरते. फायबरच्या मदतीने आपले पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वजन … Read more

Ayurvedic Kadha : इम्युनिटी वाढवायची आहे? तर ‘हा’ आयुर्वेदिक काढा प्या; संसर्गापासून होईल रक्षण

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा दिवसांत संसर्गजन्य आजरांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. खासकरून सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास फार जाणवतो. त्यामुळे अशा काळात आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणे फार गरजेचे असते. पण बिघडती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत होते आणि परिणामी आपण … Read more

Hair Care : आला आला पावसाळा, केसांचे आरोग्य सांभाळा; कशी घ्याल काळजी?

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) संपूर्ण देशभरात मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असतं. असं असलं तरीही, पाऊस स्वतःसोबत आरोग्याविषयक अनेक समस्या घेऊन येतो. थंडी, ताप, सर्दी यासोबत त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा पावसाळ्यात धोक्यात येते. अचानक येणाऱ्या पावसात अनेकदा भिजल्यामुळे केसांचे हाल होतात. … Read more

Metro Train Accident : थरारक!! मेट्रो ट्रेनखाली अडकला तरुणाचा पाय; सहप्रवासी आले धावून अन्.. VIDEO पहाच

Metro Train Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Metro Train Accident) आपण रोज रेल्वे अपघाताच्या बातम्या ऐकत, वाचत असतो. यातील बऱ्याच अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कित्येक लोक स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावतात. तर, काही लोक वाढत्या गर्दीमुळे अपघातांना बळी जातात. बऱ्याचवेळा धावत्या लोकलमध्ये चढायच्या नादात बरेच लोक पडतात, ट्रेनखाली जातात. अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. तरीही … Read more

Travel Tips : पावसाळ्यात कुठेही फिरायला जा!! पण ‘इथे’ चुकूनही जाऊ नका; गेलात तर होईल पश्चाताप

Travel Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Travel Tips) सध्या राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु आहे. गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत. न केवळ माणसे तर निसर्गातही पावसाच्या आगमनाचा आनंद दिसून येतोय. पाऊस आला की, सगळीकडे वातावरण आल्हाददायी होऊन जातं. हवेत थंडावा राहतो आणि सगळीकडे हिरवाई होते. त्यामुळे पावसाळ्यात बरेच … Read more