Lakshadweep Tourism : जिवंतपणी स्वर्ग पहायचाय? तर देशातील ‘या’ सुंदर ठिकाणी जा; टेन्शन विसरून रिफ्रेश व्हाल

Lakshadweep Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lakshadweep Tourism) रोजच्या दगदगीतून आणि धावपळीतून थोडासा निवांत वेळ काढून आपण कधीतरी एखादा फिरायचा प्लॅन करतो. त्यामुळे अशावेळी आपण एखाद्या सुंदर, नयनरम्य आणि शांत ठिकाणाचा शोध घेत असतो. पण शहराच्या गजबजाटात शांत निवांत ठिकाण मिळणे जरा कठीणच! त्यामुळे बरेच लोक मालदीव, बाली यांसारख्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात. या ठिकाणी आपण … Read more

Side Effects Of Eating Eggs : रोज अंडी खाता? सावधान!! आरोग्याचे होईल मोठे नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Side Effects Of Eating Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Eggs) अनेक लोकांच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये दररोज न चुकता अंड असतं. असे लोक, ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या म्हणीचे तंतोतंत पालन करतात. अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत मानला जातो. शिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे काही पोषक घटकदेखील अंड्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले … Read more

Vegan Diet : व्हीगन डाएट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे

Vegan Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vegan Diet) निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही चांगल्या सवयी महत्वाच्या ठरतात. जसे की, नियमित व्यायाम करणे, सकस आणि संतुलित आहार घेणे, आवश्यक तितके पाणी पिणे. कोरोना महामारीनंतर लोक फिटनेसबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात व्हीगन डाएटचे मोठे क्रेझ निर्माण झाले आहे. बरेच सेलिब्रिटी … Read more

Shivrajyabhishek Din 2024: व्हायरल होतीये छत्रपतींची आभाळमय प्रतिमा…! AI ची कमाल एकदा पहाच

chatrapati

Shivrajyabhishek Din 2024: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…! आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनात आहेत. महाराजांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रत्येकची एक वेगळी संकल्पना असते. कुणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. त्यांच्या कार्याचे स्मरण करतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात तर … Read more

Flipkart : लेटेस्ट iPhones ची जत्रा, iPhone 14 ते iPhone 15 Pro Max वर ऑफर्सचा पाऊस

iPhone 14

iPhone Flipkart : प्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईट Flipkart चा सध्या सेल सुरु आहे. त्यामुळे अनेक वस्तूंवर ५०-८० टक्क्यांपर्यंत डिसकाऊन्ट मिळत आहे. एवढेच नाही तर मोबाईलवर सुद्धा चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. बँक ऑफर्स व्यतिरिक्त iPhone 14 Plus, iPhone 15, iPhone 15 Pro आणि इतर उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. हा सेल 8 जूनपर्यंत सुरू … Read more

Desi Jugaad: अस्सल देशी जुगाड ! पाहून तुम्ही म्हणाल, काय नेक्स्ट लेव्हल क्रिएटिविटी

desi jugad photo

Desi Jugaad: भारतामध्ये जुगाडू लोकांची काही कमी नाहीये. सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक जुगाडू लोक आणि त्यांचा जुगाडूपणा व्हायरल होत असतो.आज आम्ही तुम्हाला अशाच काही जुगाडू लोकांचे कारनामे दाखवणार आहोत ज्यामुळे तुम्ही नक्की म्हणाल की ही काय डोक्यालिटी (Desi Jugaad) ? चालते फिरते सलून (Desi Jugaad) यापूर्वी तुम्ही गावागावांमध्ये झाडाखाली बसलेले न्हावी पाहिले असतील मात्र … Read more

Travel : जून महिन्यात फिरण्यासाठी ‘ही’ आहेत बेस्ट पिकनिक स्पॉट्स ; जाणून घ्या

Travel : सध्या उकाड्याचे दिवस संपून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशासह राज्यातल्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही गर्मीला कंटाळला असाल तर आत्ताचा मौसम तुम्हाला फिरण्यासाठी खूप आल्हाददायक असेल. आज अशा काही ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी ठिकाणे जून महिन्यात फिरण्यासाठी उत्तम असतील. चला तर मग जाणून घेऊया… हेमकुंड … Read more

Dinner Habits : रात्रीचे जेवण नीट पचत नाही? तर फॉलो करा ‘हे’ डिनर हॅबिट्स, होईल सकारात्मक परिणाम

Dinner Habits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dinner Habits) अख्ख्या दिवसाचा क्षीण घेऊन संध्याकाळी दमून, वैतागून घरी आल्यानंतर मरणाची भूक लागलेली असते. दिवसभरात विविध कामे करताना आपल्या शरीरातील एनर्जी केव्हा संपते ते आपलं आपल्याला कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा कामावरून घरी आल्या आल्या भूक लागल्याचे जाणवते. रात्रीचे जेवण हे आपल्या दिनचर्येतील लास्ट मील असते. त्यामुळे रात्रीचे जेवण आपल्या आरोग्यावर विशेष … Read more

Sugarcane Juice : बहुगुणी उसाचा रस ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतो घातक; काय सांगतात तज्ञ?

Sugarcane Juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sugarcane Juice ) बरेच लोक चहा, कॉफी, कोल्डड्रिंकऐवजी एखादं थंड पेय पिणं पसंत करतात. यामध्ये विविध फळांच्या रसाचा समावेश आहे. ज्यात उसाचा रस हे सर्वाधिक लोकप्रिय पेय मानले जाते. हे एक नैसर्गिक पेय असून ते पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण असे असूनही काही लोक उसाचा रस गरम असतो, असे म्हणून पिणे … Read more

Kailash Parvat Mystery : कैलास पर्वतावर का कुणी चढू शकलं नाही? रहस्य जाणून व्हाल अचंबित

Kailash Parvat Mystery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kailash Parvat Mystery) संपूर्ण जगभरात अनेक रहस्य दडलेली आहेत. यातील कित्येक रहस्य अशी आहेत ज्यांच्यासमोर विज्ञानही फेल ठरतं. ज्यामध्ये देवांचे देव महादेव यांचे स्थान असणाऱ्या कैलास पर्वताचा समावेश आहे. माहितीनुसार, माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. त्याच्यासमोर कैलास पर्वताची उंची सुमारे २ हजार मीटर कमी आहे. असे असूनही आजपर्यंत कोणताही … Read more