Blue Tea Benefits | ब्लॅक किंवा ग्रीन टीऐवजी, आता सकाळी प्या ब्लू टी; दिवसभर टिकेल एनर्जी

Blue Tea Benefits

Blue Tea Benefits | आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहाने करतात. त्यामुळे चहाप्रेमींमध्ये आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे. पण आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत, सकाळी काळी चहा, ग्रीन टी किंवा लेमन टी यांसारखा हर्बल चहा, जो कॅफिनमुक्त असतो, पिण्यास प्राधान्य देतो. ब्लू टी एक हर्बल टी देखील आहे. जो तुम्ही तुमच्या … Read more

Red Potato Eating Benefits | पांढरे नाहीतर लाल रंगाच्या बटाट्यांमध्ये आहेत पोषकतत्व, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Red Potato Eating Benefits

Red Potato Eating Benefits | बटाट्याला भाज्यांचा राजा असे म्हटले जाते. कारण बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक भाजीमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे बटाट्यापासून अनेक पदार्थ होतात. बटाट्याची भाजी, चिप्स, पकोडे, बटाटा पराठा, बटाटाची कोथिंबीर असे विविध पदार्थ पदार्थपासून केले जातात. प्रत्येक घरात बटाटा हा असतोच. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाट्याची भाजी आवडते. बटाटा चवीला देखील खूप … Read more

Shower Tips : उन्हातून घरी येताच अंघोळ करण्याची सवय पडू शकते महागात; होऊ शकते गंभीर समस्या

Shower Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shower Tips) गेल्या काही दिवसात बाहेरील तापमान इतके वाढले आहे की, घरातून बाहेर पडायची ईच्छा सुद्धा होत नाही. असे असताना काही काम अशी असतात जी करण्यासाठी घरातून बाहेर पडावेच लागते. मग उन्हातान्हात फिरल्यानंतर शरीराचं तापमान प्रचंड वाढतं. ज्यामुळे साहजिक आहे गरमीने जीव हैराण होतो. घामाघूम झालेलं अंग आणि त्यात उन्हाचा पारा सहन … Read more

Skin Care Tips : पिंपल्स, रिंकल्सने केले हैराण? ‘या’ टिप्स वापरा, चुटकीत गायब होतील समस्या

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) गेल्या काही दिवसात तापमान इतकं जास्त वाढलंय की, गरमीने सगळेच हैराण झाले आहेत. अशा दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजचे असते. खास करून त्वचेची काळजी घ्यायला हवी, असे प्रामुख्याने सांगितले जाते. कडक उन्हामुळे टॅनिंगची समस्या होतेच शिवाय पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्या देखील वाढू शकतात. अशावेळी काय केल्यास आपल्या चेहऱ्याच्या … Read more

कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे त्रस्त झाला आहात?? तर दररोज हा 1 लाडू खा; हाडे होतील भक्कम

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये नारळाचा वापर स्वयंपाक घरामध्ये केला जातो. तसेच नारळाचे तेलही अधिक प्रमाणात वापरले जाते. नारळ हा चवीसाठी जितका चांगला लागतो तितकाच तो शरीरासाठी ही फायदेशीर ठरतो. तुमची कंबरदुखत असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवत असेल तर त्यावर नारळ रामबाण उपाय आहे. एका हेल्थ रिपोर्टमधून समोर आले आहे की, नारळाचे तेल हाडांची रचना सुधारते. … Read more

Electric Spoon | बाजारात आलाय नवीन इलेक्ट्रिक चमचा, जेवताना आरोग्याला होतात ‘हे’ फायदे

Electric Spoon

Electric Spoon | आजकाल इलेक्ट्रिक कुकर आणि ब्रश सारखी उपकरणे बाजारात खूप लोकप्रिय होत आहेत. पण आता विजेचे चमचेही आले आहेत. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. जपानी पेय उत्पादन कंपनी होल्डिंग्स इलेक्ट्रिक चमचे विकण्यास सुरुवात करणार आहे. संशोधकांचा दावा आहे की, ते सोडियमशिवाय मीठाची चव टिकवून ठेवेल, तसेच हे निरोगी … Read more

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता कोकण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 42 जागा आहेत. त्यामुळे या जागानुसार आता अर्ज मागविण्यात झालेले आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे आयोजित … Read more

Coriander Benefits | हिरवी असो वा कोरडी, कोथिंबीर खाल्याने होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Coriander Benefits

Coriander Benefits | कोथिंबीर ही आपल्या भारतीय मसाल्यातील एक महत्त्वपूर्ण अशी वनस्पती आहे. जवळपास सगळ्याच भरतीत भाज्यांमध्ये कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरी ही एक औषधी वनस्पती देखील आहे. कोथिंबिरीमुळे जेवणाची चव वाढण्यासोबतच शरीरासाठी अनेक फायदे देखील होतात. कोथिंबीरीच्या बिया म्हणजेच धने हे वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. त्याचा रंग सामान्यता तपकिरी असतो. आता या कोथिंबिरीचा (Coriander … Read more

Benefits Of Dry Fruits | रोज ड्रायफ्रुट्स खाल्याने मेंदूला होतो दुपटीने फायदा, अशाप्रकारे करा सेवन

Benefits Of Dry Fruits

Benefits Of Dry Fruits | ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक डॉक्टर देखील सुकामेवा खाण्याचे सल्ला देत असतात. बदाम खाल्ल्याने आपला मेंदू तीक्ष्ण होतो. कारण बदामामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्सने आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते. त्यामुळे अल्झायरम सारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, … Read more

Viral Video : काय सांगता…! McD च्या कर्मचाऱ्याने चक्कं फ्रेंच फ्राईज वॉर्मरखाली सुकवले फरशी पुसण्याचे मॉप

McD viral video

Viral Video : फास्ट फूड मधील आवडता प्रकार म्हणजे फ्रेंच फ्राईज. जगभरात फ्रेंच फ्राईज चे चाहते काही कमी नाहीत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फ्रेंच फ्राईज आवडतात. त्यातही मॅकडोनाल्ड्सचे फ्रेंच फ्राईज म्हणजे अनेकांचे फेव्हरेट स्नॅक… संपूर्ण जगभरात मॅकडोनाल्ड्सचे चाहते आहेत. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ जर तुम्ही पहिला तर McD चे फ्रेंच … Read more