Health Care Tips : सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांनो सावधान!! होईल आरोग्याचे गंभीर नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Health Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Care Tips) संपूर्ण जगभरात तमाम चहा आणि कॉफी लव्हर्स सापडतील. ज्यांची सकाळ हे पेय प्यायल्याशिवाय होत नाही. बरेच लोक सकाळी कडकडीत चहा आणि पेपरसोबत गुड मॉर्निंग म्हणतात. तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिऊन गुड नाईट. एकंदरच काय तर बऱ्याच लोकांना ही पेय नुसती आवडत नाहीत तर या पेयांचे व्यसन आहे. … Read more

Petha Sweet Benefits : उन्हाळ्यात ‘ही’ मिठाई खाल्ल्याने वाटेल गार गार; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Petha Sweet Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Petha Sweet Benefits) उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घावी लागते. कारण या दिवसात तापमान सर्वाधिक असल्याने आरोग्यविषयक बऱ्याच समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आहारात कोणते पदार्थ घ्यावे आणि कोणते पदार्थ घेऊ नये याविषयी माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. मग ते गोड पान … Read more

IRCTC Tour Package: लेह-लडाखचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; जाणून घ्या डिटेल्स

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package| पृथ्वीवरच राहून स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा लोकांनी आयुष्यात एकदा तरी लेह – लडाखला भेट द्यावी, असे आपण अनेक वेळा ऐकले असेल. परंतु प्रत्येकच व्यक्तीला नियोजन पूर्व पद्धतीने लडाखला जाता येत नाही. त्यामुळे, IRCTC ने लेह-लडाख फिरू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सर्वात खास टूर पॅकेज आणले आहे. IRCTC च्या या पॅकेजअंतर्गत लेह-लडाखसह इतर … Read more

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे आहे? तर गुळासोबत खावा लसूण; मिळतील आश्चर्यचकीत फायदे

Garlic And Jaggery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासमान असते. शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळेच हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तर बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यामुळे नसा ब्लॉक होतात. खरे तर, अती तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत जाते. मात्र घरगुती पदार्थांचा वापर करूनही या कोलेस्ट्रॉलला कमी करता येते. हे पदार्थ नेमके कोणते … Read more

Viral Video : भावाने केली हवा!! इलेक्ट्रिक स्कुटरवरून नेली वाजत- गाजत वरात; व्हिडीओ पाहिला का?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न धुमधडाक्यात आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असं व्हायला हवं म्हणून आजकालची तरुण मंडळी शक्य ते सगळं करतात. मग होतेकी डान्स असो किंवा अजून काही. लग्न समारंभात गेम्स खेळणे, सेलिब्रिटी आणणे हे सगळे फंडे आता जुने झाले. त्यामुळे आजच्या घडीला काय केलं म्हणजे चर्चा होईल? याचा विचार सगळेच करत असतात. … Read more

Cooking Tips : स्पॉंजी ढोकळा हवाय ? सोड्याऐवजी घाला ‘हा’ पदार्थ ; ट्राय करा वेगळी रेसिपी

cooking tips dhokla

Cooking Tips : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. घरी बच्चे कंपनींना काहीतरी हटके स्पेशल खायला आवडत असते गृहिणींना मात्र प्रश्न पडलेला असतो करायचं काय ? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. नाश्त्यासाठी ढोकळा हा प्रकार अनेकदा केला जातो आणि तो आवडीने खाल्लाही जातो. आजच्या लेखात आम्ही ढोकळ्याची एक वेगळी रेसिपी सांगणार (Cooking Tips) … Read more

Chimpanzee Smoking : धुवाँ धुवाँ!! चिंपांझीला लागला सिगारेटचा नाद; स्टाईलमध्ये झुरका मारताना VIDEO झाला व्हायरल

Chimpanzee Smoking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chimpanzee Smoking) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये कधी काय पहायला मिळेल याबद्दल काही बोलू शकत नाही. कल्पनेच्या पलीकडे घडणाऱ्या घटनांचे एकापेक्षा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यामातून पहायला मिळतात. यातील कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतात आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. कधी फूड फ्युजन, तर कधी अपघातांचे व्हिडीओ, इतकेच काय तर आजकाल … Read more

FLiRT Covid Variant | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर ! जाणून घ्या लक्षणे आणि संभवणारा धोका

FLiRT Covid Variant

FLiRT Covid Variant | काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना आला आणि संपूर्ण जग धोक्यात आले. आता कुठे कोरोनाची (FLiRT Covid Variant) भीती बंद झाली होती. तर आता पुन्हा एकदा या कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. कारण आता कोरोना व्हायरस KP.2 चे नवीन प्रकार भारतात आलेला आहे. याला FLiRT असे नाव देण्यात आलेले आहे. ब्रिटन, अमेरिका … Read more

Health Tips : ‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका; अन्यथा, आरोग्याचे होईल मोठे नुकसान

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) आपल्या आहारात भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांसह फळांचादेखील समावेश असायला हवा. त्यात मोसमी फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे कधीही आपल्या आहारात फळांचा समावेश करताना मोसमी फळे जरूर खावीत. बऱ्याच लोकांना नियमित फळे खाण्याची सवय असते. त्यामुळे बरेच लोक एकाच वेळी बरीच फळे आणून फ्रिजमध्ये साठवतात. फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने ती … Read more

Sita Devi Temples : ‘ही’ आहेत माता जानकीची अतिदुर्मिळ मंदिरे; जिथे प्रभू रामचंद्राशिवाय केले जाते देवी सीतेचे पूजन

Sita Devi Temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sita Devi Temples) हिंदू देवतांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे विशेष दैवत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्यासोबत त्यांची अर्धांगिनी म्हणून माता सीतेचे देखील पूजन केले जाते. देशभरात अनेक श्री राम मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी श्री राम यांच्या मूर्तीसोबत माता सीता, लक्ष्मण, हनुमंताचे देखील पूजन केले जाते. मात्र याच देशात माता सीतेची अशी … Read more