Char Dham Yatra : चार धामला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; तर होईल यात्रा सुफळ संपूर्ण

Char Dham Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Char dham Yatra) हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, असे म्हणतात. मनाला अद्भुत समाधान देणाऱ्या या चारधाम यात्रेला यंदा १० मेपासून सुरुवात झाली आहे. चार धाम म्हणजे काय तर चार मंदिरे. ज्यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या देवस्थानांचा समावेश आहे. ही यात्रा … Read more

Benefits Of Raisin Water | सकाळी रिकाम्या पोटी प्या मनुक्याचे पाणी; शरीराला होतील अद्भुत फायदे

Benefits Of Raisin Water

Benefits Of Raisin Water | ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मनुक्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. अनेक लोकांना मनुके खायला देखील खूप आवडतात. परंतु मनुक्याचे पाणी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही जर रात्रभर पाण्यात मनुके भिजायला ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी पिले, तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मनुकामध्ये पोषकतत्वे आणि … Read more

Reasons for Blood Sugar Spike | केवळ साखरेमुळेच नाही, तर ‘या’ वाईट सवयींमुळे वाढते रक्तातील साखर

Reasons for Blood Sugar Spike

Reasons for Blood Sugar Spike | आजकाल लोकांना रक्तातील साखर होण्याचा त्रास वाढला आहे. त्यामुळे मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. लोकांना वाटते की जास्त साखर किंवा तांदूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आपल्या आहारात किरकोळ बदल केल्याने, लोक आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते, असे सल्याने वाटते. परंतु आहाराव्यतिरिक्त, इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेची … Read more

ICMR Guidelines : आता गृहिणींना बदलावी लागणार जेवणाची पद्धत; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

ICMR Guidelines : आपले आरोग्य हे पूर्णपणे आपण घेत असलेल्या अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण चांगला आहार घेतला तर आरोग्यही चांगले राहते यात शंका नाही. मात्र हल्लीच्या काळात मात्र जीवनशैली बदलल्यामुळे अन्नपदार्थ बनवण्याची पद्धत तसेच त्याची प्रक्रिया देखील बदलत चालली आहे. त्यामुळे त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणूनच ICMR ने आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी … Read more

देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती असते? ती करताना कोणते नियम पाळावेत? जाणून घ्या

Devpuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये दैनंदिन दिनचर्येत देवपूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, दररोज देवपूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर, दररोज देवपूजा केल्यामुळे घरामध्ये कोणतीही सकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवपूजा ही योग्य वेळेत आणि नियमानुसार करण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच हे नियम … Read more

Kalonji Seeds Benefits : गंभीर आजार बरे करू शकते ‘ही’ काळी बी; पोषक गुणधर्मांमूळे ठरते आरोग्यदायी

Kalonji Seeds Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalonji Seeds Benefits) आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण ते सगळेच आरोग्यदायी असतील असे काही सांगता येत नाही. एखाद्या पदार्थाची चव, रंग, रूप तो आरोग्यासाठी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही. तर त्या पदार्थात असणारे गुणधर्म हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे त्या पदार्थाला आरोग्यदायी सिद्ध करते. … Read more

Internet Usage : काय सांगता? मानसिक आरोग्यासाठी INTERNET ठरतं फायदेशीर; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Internet Usage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Internet Usage) एक अशी वेळ होती जेव्हा जगभरातील माणसाची मूलभूत गरज केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा होती. पण आज अब्जावधी लोकांसाठी मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचा समावेश झाला आहे. अनेकांची सकाळ चहा आणि इंटरनेटसोबत होते. बरेच लोक वर्क फ्रॉम करतात. त्यांच्यासाठी तर उत्पन्न सुद्धा इंटरनेटवर आधारलेलं आहे. त्यामुळे एकंदरच काय तर आत्ताच्या घडीला टाईमपास … Read more

Sign Of Kidney Disease | ‘ही’ लक्षणे दिसत असतील तर सावधान !! तुमच्याही किडनीला असू शकते सूज

Sign Of Kidney Disease

Sign Of Kidney Disease | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो. परंतु किडनी ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे. तुमच्या किडनीला जरा काही समस्या झाली, तर तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. आपली किडनी (Sign Of Kidney Disease) ही आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे काम करत असते. त्यामुळे आपले … Read more

Kitchen Tips : एक युनिक ट्रिक ! झटक्यात सोला किलोभर लसूण, वापरा ‘हा’ पांढरा पदार्थ

kitchen tips garlic 1

Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. पण लसूण सोलने म्हणजे वेळखाऊ आणि काटकटीचे काम. म्हणूनच आम्ही लसूण सोलण्यासाठीचे काही जबरदस्त फंडे सांगणार आहोत ज्याने लसणाचा 1 गड्डा काय किलोभर (Kitchen Tips) लसूण तुम्ही सहज सोलू शकाल. चला तर मग … Read more

Viral Video : हिरवा समोसा पाहून खवय्ये भडकले; म्हणाले, ‘काहीही फालतूपणा…’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या रेसिपी व्हायरल होत असतात. यातील बरेच पदार्थ कधी टेस्टसुद्धा केलेले नसतात. पण पाहून अत्यंत आकर्षक वाटतात. तर काही पदार्थांचे फ्युजन पाहूनच पोट बिघडल्यासारखं वाटत. तुम्ही आजपर्यंत खूपवेळा समोसा खाल्ला असेल. खुसखुशीत आवरणात भरलेला चमचमीत बटाटा, सोबत हिरवी लाल चटणी खाण्याची मजा म्हणजे स्वर्गसुख. … Read more