Breast Cancer | 50 वर्षाखालील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगाचा धोका 86% वाढतो, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Breast Cancer

Breast Cancer | आजकाल कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतामध्ये देखील या आजाराचे अनेक रुग्ण आढळतात. भारतीय महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) हा अत्यंत सामान्य कर्करोग झालेला आहे. भारतात दरवर्षी जवळपास दोन लाख नवीन रुग्ण आढळतात. त्यामुळे याबद्दल जागरूकता पसरवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यावरच तुम्हाला योग्य उपचार मिळतील आणि तुम्ही यातून … Read more

Anand Mahindra : सलाम!! वडिलांच्या मृत्यूनंतर 10 वर्षाचा मुलगा चालवतोय फूड स्टॉल; महिंद्रांनी दिली खास ऑफर

Anand Mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anand Mahindra) सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. त्यांपैकी काही व्हिडीओ अतिशय प्रेरणादायी असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच अत्यंत प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक १० वर्षाचा लहान मुलगा आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्ट्रीट फूड स्टॉल चालवताना दिसतोय. अवघ्या १० वर्षाच्या वयात या मुलाने जी जिद्द आणि मेहनतीची तयारी दाखवली आहे … Read more

How To Identify Plastic Rice | तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? ‘या’ ट्रीक्सने ओळखा तांदूळ खरा की बनावट

How To Identify Plastic Rice

How To Identify Plastic Rice | आजकाल भेसळयुक्त पदार्थ दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात. तूप, तेल, मसाले तसेच अनेक धान्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली दिसत आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने लोकांच्या आरोग्य देखील आता बिघडत चाललेले आहे. आजकाल तांदळामध्ये देखील भेसळ होत आहे. तांदळाचे भाव वाढत असल्याने आता लोकांना फसवून प्लास्टिकचा तांदूळ दुकानदार ग्राहकांना … Read more

Weird Traditions : ‘इथं’ जन्मदात्या आई- वडिलांना जीवानिशी मारतात पोटची पोरं; डोकं फिरवणारी परंपरा

Weird Traditions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Traditions) आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात, जिल्ह्यात, गावांत विविध संस्कृती, रूढी आणि परंपरांचे जतन करण्यात आले आहे. देशभरात विविध ठिकाणी विविध जाती जमातीचे, भाषेचे आणि समाजाचे लोक एकत्र वास्तव्य करत आहेत, जिथे विविध परंपरांचे हजारो वर्षांपासून जतन केल्याचे दिसून येते. आज आपण अशाच एका परंपरेविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

Eating Eggs In Summer : उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Eating Eggs In Summer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Eggs In Summer) गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. अलीकडेच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले होते. दरम्यान उष्णतेचा वाढता पारा आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. शिवाय उन्हाळ्यात आरोग्यविषयक समस्यांचा सर्वाधिक धोका संभवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यातही आपण आहारात काय खातोय आणि काय नाही? … Read more

Diabetic Patients | मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? जाणून घ्या तज्ञांचे मत

Diabetic Patients

Diabetic Patients | आजकाल मधुमेहाच्या रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी जर जास्त प्रमाणात गोड खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. आणि त्यांना अनेक आधार देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे मिठाई, कोल्ड्रिंक गोष्टी ज्यांना खायला लावत नाहीत. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंबे … Read more

Heart Attack in Summer | उन्हाळ्यात घ्या आरोग्याची काळजी, अन्यथा ‘या’ कारणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Heart Attack in Summer

 Heart Attack in Summer | यावर्षी जास्त प्रमाणात उन्हाळा सुरू झालेला आहे. आणि या उन्हाचा आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. या ऋतूमध्ये संपूर्ण हवामान बदललेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उष्माघात आणि डीहायड्रेशनचा त्रास या दिवसात जास्त प्रमाणात होतो. परंतु या अतिरिक्त उन्हामुळे तुमच्या हृदयाला हानी पोहचू शकते. वाढत्या तापमानामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या … Read more

Kitchen Tips : हात न लावता मळा कणिक ; झटपट तयार होतील मऊ लुसलुशीत पोळ्या

Kitchen Tips roti

Kitchen Tips : ताटात गरमागरम मऊ लुसलुशीत पोळी असली की जेवणाची लज्जत किती वाढते हे काही वेगळे सांगायला नको. पण पोळी जेवढी खायला रुचकर असते तेवढीच ती बनवायला कठीण असते. म्हणजे कणिक मळण्यापासून पोळी भाजेपर्यंतचे काम म्हणजे खूप कटकटीचे आणि वेळखाऊ असे अनेकांना वाटते. शिवाय हल्ली अनेक महिला नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार … Read more

Viral Video : अय्यो …! सायकलचा केला वॉशिंग मशीन सारखा वापर, महिलेचा देशी जुगाड होतोय व्हायरल

viral video washing cloths

Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी बरेच व्हिडीओ हे मनोरंजनात्मक असतात. तर देशी जुगाड करून बनवलेले अनेक व्हिडीओ देखील लोकांच्या पसंतीस उतरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत. हा व्हिडीओ (Viral Video ) पाहून तुम्ही देखील म्हणाल असे काय हा कमाल देशी जुगाड…! काय … Read more

Viral Video : Anaconda सोबत पोहण्याचं धाडस करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्धीसाठी धोक्यात टाकला जीव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजकाल जो तो प्रयत्न करत आहे. त्यामुळे अचानक रील स्क्रोल करताना काय पहायला मिळेल याबद्दल काहीही सांगू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये भांडण, जुगाड, अतरंगी चाळे, विचित्र घटना आणि प्राण्यांचे व त्यांच्यासोबतचे व्हिडीओ सर्वाधिक ट्रेण्डिंगमध्ये असतात. अनेक लोक वेगवेगळ्या प्राण्यांसोबत पक्ष्यासोबतचे व्हिडीओ बनवून शेअर … Read more