How To Control High Uric Acid | युरिक ऍसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी; आजच आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
How To Control High Uric Acid | आजकाल लोकांचे जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे अनेक नवनवीन आजार देखील उत्पन्न होत आहे. अनेक लोकांना शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढण्याचा त्रास होतो. तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिड वाढले, तर तुम्हाला हायपरटेन्शन, हृदयविकार, किडनी स्टोन त्याचप्रमाणे संधीवाद यांसारख्या अनेक आजार होतात. यूरिक ॲसिड (How To Control High Uric Acid) म्हणजे … Read more