सलग 12 तास..!! तरुणाच्या ट्रेडमिल रनिंगची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; पहा VIDEO

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वजन वाढू लागलं की जिममध्ये जायला हवं, असं प्रत्येकाला वाटतं आणि जिममध्ये गेल्यानंतर तिथली उपकरणे पाहून आधीच घाम निघायला लागतो. वजन कमी करण्यासाठी तसेच फिट राहण्यासाठी जिममधील प्रशिक्षक ट्रेडमिलवर धावायला लावतात. धावता धावता कधी धाप लागते ते कळतही नाही. असे असताना एका तरुणाने ट्रेडमिलवर सलग १२ तास धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले … Read more

Viral Video : मी पाहिले तुझ्या..!! नाशिकच्या आजोबांचा दिलखुलास डान्स; एनर्जी पाहून तरुणही लाजतील

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अगदी लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळेच काही ना काही अतरंगी व्हिडिओ बनवत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये बरेच व्हिडीओ डान्सचे असतात. सध्या असाच एक बिनधास्त डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक आजोबा आपल्या मित्रमंडळींसोबत अगदी दिलखुलासपणे थिरकताना दिसत आहेत. त्यांचा … Read more

उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन चांगले का वाईट? ब्रॅण्ड निवडताना चूक झाली तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला हवी, हे काही नव्याने सांगायला नको. कारण, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डीहायड्रेशनची समस्या सर्वाधिक होते. यामधून ब्रेन स्ट्रोक आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. मात्र, अनेक लोक एकवेळ पाणी कमी पीतील पण अल्कोहोलचे सेवन सोडणार नाहीत. अशा लोकांचं ऋतूंशी काहीही घेण देणं असतं. ज्या दिवशी मन केलं … Read more

Knee Arthroscopy : गुडघेदुखीने हैराण? आर्थ्रोस्कोपी केल्यास मिळेल आराम; जाणून घ्या फायदे

Knee Arthroscopy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Knee Arthroscopy) आजकालची जीवनशैली पाहता प्रत्येकाच्या आरोग्याबाबत काही ना काही तक्रारी या असतातच. केवळ वृद्धांमध्ये नव्हे तर तरुण मंडळींमध्ये देखील आरोग्यविषयक अनके समस्या दिसून येत आहेत. खास करून गुडघे दुखी सारख्या समस्येने तरुणांची पिढी चांगलीच काबीज केली आहे. कमी वयातच लोकांना गुडघ्यात वेदना होणे, सांध्यांचे नुकसान, फ्रॅक्चर, अस्थिबंधां फाटणे अशा गंभीर समस्यांना … Read more

Weird Foods : जगातील ‘हे’ अत्यंत विचित्र पदार्थ पाहूनच खायची इच्छा मरेल; तुम्ही टेस्ट कराल का?

Weird Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Foods) जगभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. एखादा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत आणि चवी वेगवेगळ्या असू शकतात. पण जगभरात काही अशी ठिकाण आहेत जिथे काही पदार्थ अत्यंत विचित्र आणि विक्षिप्त स्वरूपातील असतात. ज्याबद्दल आपण कधी विचारही केला नसेल असे बुद्धिबाहेरचे पदार्थ बरेच लोक खातात. यामध्ये चिनी लोकांसोबत कॉम्पिटिशन … Read more

Chilled Water Side Effects | तुम्हीही कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पाणी पिताय?? त्यापूर्वी ‘हे’ धोके जाऊन घ्याच

Chilled Water Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. अशावेळी अनेक लोक हे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक थंड पदार्थ खातात किंवा अनेक थंड पेय पितात. उन्हाळ्यामध्ये सहसा अनेक लोक फ्रीजमधील थंड पाणी (Chilled Water Side Effects) पितात. अगदी कडक उन्हातून आले, तरी घरात येऊन आधी ते फ्रीजमधील बॉटल काढून थंड पाणी पितात. थंड पदार्थ किंवा … Read more

Benefits of Chikoo | उन्हाळ्यात चिक्कू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर; मिळतात ‘हे’ लाभ

Benefits of Chikoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण नेहमीच ऐकले आहे की, आपल्या जेवणात दररोज एकातरी फळाचा समावेश असावा. कारण की, फळांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यातील चिकू हे फळ खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीराला अद्भुत फायदे होतात. तुम्ही जर सकाळी रिकामे पोटी चिकू खाल्ले, (Benefits of Chikoo) तर तुमच्या शरीराला अनेक … Read more

Viral Video : पृथ्वीवर एलियन येणार? आकाशात दिसली उडती तबकडी; कॅमेरात कैद झाले ‘ते’ दृश्य

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आतापर्यंत तुम्ही अनेक सिनेमा, सिरीजमध्ये एलियनविषयी ऐकलं, पाहिलं असेल. यामध्ये एलियन आकाशात प्रवास करताना UFO चा वापर करताना दाखवले जाते. UFO हे तबकडीसारखे दिसते. ज्याचा आकार गोल आणि अत्यंत भव्य असतो. अनेक लोकांना एलियन, त्यांचं राहणीमान आणि UFO बद्दल फार कुतूहल असते. त्यामुळे सोशल मीडियावर जर कुणी याबाबत कोणतीही पोस्ट … Read more

Summer Foods : उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खा आणि फील करा थंडा थंडा Cool Cool

Summer Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Foods) कडाक्याच्या उन्हाळ्यात अंगाची नुसती लाही लाही होते. घामोळं, घामटलेल्या अंगाचा वास आणि उष्णतेच्या वाढीमुळे होणारे इतर त्रास अक्षरशः जीव काढतात. शिवाय सन स्ट्रोक, उष्माघात, डिहायड्रेशन या समस्या वेगळ्याच. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नुसते २४ तास पंखे, एसी वापरल्याने आराम मिळणार नाही. तर आपल्या शरीराला आतून … Read more

Papaya Benefits : उपाशी पोटी खा ‘हे’ चमत्कारिक फळ; ॲसिडिटी होईल छूमंतर

Papaya Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Papaya Benefits) आपला आहार जितका सकस तितका आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये यांच्यासह विविध फळांचा समावेश देखील महत्वाचा मानला जातो. अनेकदा अवेळी जेवण, अपूर्ण झोप यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. यामुळे अख्खा दिवस छातीत जळजळ, आंबट ढेकर, डोकेदुखीने हैराण व्हायला होत. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर उपाशी … Read more