Summer Foods : उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खा आणि फील करा थंडा थंडा Cool Cool

Summer Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Foods) कडाक्याच्या उन्हाळ्यात अंगाची नुसती लाही लाही होते. घामोळं, घामटलेल्या अंगाचा वास आणि उष्णतेच्या वाढीमुळे होणारे इतर त्रास अक्षरशः जीव काढतात. शिवाय सन स्ट्रोक, उष्माघात, डिहायड्रेशन या समस्या वेगळ्याच. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नुसते २४ तास पंखे, एसी वापरल्याने आराम मिळणार नाही. तर आपल्या शरीराला आतून … Read more

Papaya Benefits : उपाशी पोटी खा ‘हे’ चमत्कारिक फळ; ॲसिडिटी होईल छूमंतर

Papaya Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Papaya Benefits) आपला आहार जितका सकस तितका आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये यांच्यासह विविध फळांचा समावेश देखील महत्वाचा मानला जातो. अनेकदा अवेळी जेवण, अपूर्ण झोप यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. यामुळे अख्खा दिवस छातीत जळजळ, आंबट ढेकर, डोकेदुखीने हैराण व्हायला होत. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर उपाशी … Read more

Viral Video : धान्याच्या गोणीपासून तयार केला कुर्ता सेट; तरुणाच्या गजब स्टाईलने हलवलं उर्फीचं फॅशन मार्केट

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मार्केट मध्ये रोज नवनवीन फॅशन येत असतात. बदलत्या ट्रेंडनुसार फॅशन बदलते. त्यामुळे लोकांनासुद्धा सतत काहीतरी नवीन हवं असत. बाजारात तेच तेच डिझाइन्सचे कपडे पाहून आपोआप बोरिंग वाटू लागत. मग पुन्हा खप वाढवायचा झाला की नव्या डिझाईन आणि नव्या कलर कॉम्बिनेशनचे कपडे शॉपिंग विंडोवर लावून ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. त्यात जवळपास … Read more

Rap Song : तरुण रॅपरची कमाल; ‘मला गाव सुटनाss’ गाण्याचं नवं व्हर्जन ऐकून प्रेमातच पडाल

Rap Song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rap Song) मराठी सिनेविश्वातील गाजलेल्या ‘बॉईज’ सिरीजमधील ‘बॉईज ४’ या चित्रपटातील एका गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतल होत. ‘काय सांगू रानी, मला गाव सुटना’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः खुळावलं होत. या गाण्यामध्ये गावाच्या मातीशी नाळ जोडलेल्या व्यक्तीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अजूनही या गाण्यावरील … Read more

Homeopathy Treatment : होमिओपॅथी उपचारांनी मुळापासून बरे होतात मोठ्यातले मोठे आजार; फक्त ‘ही’ काळजी घ्या

Homeopathy Treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Homeopathy Treatment) आज दिनांक १० एप्रिल रोजी ‘होमिओपॅथी दिन’ साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस पहिल्यांदा १० एप्रिल २००५ रोजी साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असा की, लोकांना होमिओपॅथिक औषधांच्या उपचाराबद्दल माहिती प्रदान केली जाईल. विशेष सांगायचे असे की, होमिओपॅथी औषधे अनेक रोगांवर प्रभावी असतात. मात्र … Read more

Loneliness : जीवघेणा एकटेपणा!! एकाकी राहिल्याने होऊ शकतो मृत्यू; संशोधनात धक्कादायक खुलासा

Loneliness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loneliness) संपूर्ण जगभरात विविध स्वभावाचे विविध आवडीनिवडी असलेले लोक राहत आहेत. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीबाबत एक वेगळा दृष्टिकोन असतो. प्रत्येकाची एखाद्या प्रसंगात वागण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. अनेक लोक अत्यंत स्पष्ट व्यक्ते असतात तर काही लोक मनात ठेवून वागणारे असतात. काही लोकांना चार चौघात मिसळून जगणे फार आनंददायी वाटते. तर काही लोक … Read more

Hepatitis | कोरोनापेक्षाही धोकादायक आहे हा आजार; रोज 3,500 लोकांचा जातोय बळी

Hepatitis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले होते. या कोरोनाच्या महामारीतून आता कुठे जग सावरताना दिसत आहे. तर अशातच हेपटायटीस (Hepatitis) या रोगाने त्याचे डोके वर काढलेले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात आता डोकेदुखी वाढलेली आहे. हेपटायटिस हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख संसर्गजन्य कारण बनलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2024 च्या … Read more

Cancer Risk | तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका!! दरवर्षी 15 लाखांहून अधिक रुग्ण

Cancer Risk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने या आजारामुळे लोकांचे बळी जात आहेत. अशातच अपोलो हॉस्पिटलने एक अभ्यास केला आणि अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. त्यांनी अहवाला म्हटले आहे की, भारतामध्ये लवकरच कर्करोगाचे (Cancer Risk) प्रमाण वाढू शकणार आहे. त्याचप्रमाणे हेल्थ ऑफ द नेशन या … Read more

Heat Stroke | उष्माघातापासून बचाव कसा करायचा? आजपासूनच ‘या’ टिप्स फॉलो करा

Heat Stroke

नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी उष्माघाताची समस्या निर्माण होत आहे. कारण यावर्षी उन्हाचा तडाका नेहमीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे अगदी लहान मुले किंवा प्रौढ सगळ्यांना या उन्हाळ्यामध्ये काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही उन्हामध्ये जाताना काळजी घेतली नाही, तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. आजच्या या लेखांमध्ये आपण उष्माघातापासून (Heat Stroke … Read more

Feeding Mango To Baby : लहान मुलांना ‘अशा’ प्रकारे आंबा खायला द्या, अजिबात बाधणार नाही; पहा काय सांगतात तज्ञ?

Feeding Mango To Baby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Feeding Mango To Baby) उन्हाळ्याच्या मौसमात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे आंबा. या दिवसात बाजारात आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. ज्या त्या मौसमात येणारे फळ त्या त्या मौसमात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आंबा हा स्वभावाने उष्ण असला तरीही उन्हाळ्यात काही निश्चित प्रमाणात आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. खास करून लहान मुलं जर … Read more