House Rent Rule: भाडे न देता जळूसारखा चिकटून राहिलाय भाडेकरू ? वाद न घालता ‘हे’ पद्धतशीर उपाय करा

House Rent Rule: हल्लीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मनाली जाते. म्हणूनच हल्ली घरे बांधून ती भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढलेला दिसतो आहे. मात्र अनेकदा घर भाड्याने दिले की कित्येक महिने भाडेकरू भाडे देत नाहीत. वारंवार सांगूनही भाडे चुकवण्याचा प्रकार जर तुम्ही देखील अनुभवत असाल तर थांबा ! … Read more

Cleaning Tips : काळाकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त झालाय लादी पुसायचा मॉप ? वापरून पहा सोपी ट्रिक

Cleaning Tips : पारंपारिक पद्धतीने म्हणजे कापडाने किंवा अगदी आधुनिक पद्धतीने तुम्ही फरशी मॉपने पुसत असाल तरी सुद्धा फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणार कापड किंवा मॉपचं कापड हे कालांतराने वारंवार वापरून अतिशय मळकट आणि कळकट होऊन जाते. एवढेच नाही जर फरशी पुसल्यानंतर तुम्ही मॉप व्यवस्थित धुतला नाही आणि तो व्यवस्थित कोरडा केला नाही तर त्यातून कुबट … Read more

Mahabaleshwar Tourism : पर्यटनासाठी महाबळेश्वरला जाताय ? थांबा…! येथील प्रसिद्ध धबधब्याबद्दल प्रशासनाचे आदेश

Mahabaleshwar Tourism : राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर पकडला आहे. मागच्या दोन-तीन दिवस सतत या भागात पाऊस बरसत आहे. अशातच जर तुम्ही पावसाळी ट्रिप साठी महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. महाबळेश्वर येथे पावसाचा जोर वाढल्यामुळे काही पर्यटन स्थळं ही पर्यटकांसाठी बंद … Read more

Junk Food Side Effect | जंक फूडमुळे होतात 52 प्रकारचे आजार; लठ्ठपणाने लोक हैराण

Junk Food Side Effect

Junk Food Side Effect | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अनेक लोक तासान तास बसून काम करतात. त्याचप्रमाणे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खातात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आरोग्यासाठी पोषक नसलेले पदार्थ खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग वाढलेले आहेत. एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, जे … Read more

Budget 2024: अर्थसंकल्पात पर्यटनासाठी काय ? कोणत्या क्षेत्रांचा होणार विकास ?

Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. 2024 – 25 या आर्थिक वर्षातील या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या युवक, कृषी क्षेत्र, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. देशाच्या विकासामध्ये पर्यटन क्षेत्राची भूमिका मोठी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या काही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केल्या … Read more

Budget 2024 : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केल्या मोठ्या घोषणा!!! एका Click वर जाणून घ्या

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत … Read more

SKin Care | किचनमधील ‘या’ गोष्टींचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा; असा करा वापर

SKin Care

SKin Care | आजकाल प्रत्येक वयोगटातील माणसे ही स्वतःच्या त्वचेची (SKin Care) काळजी घेत असतात. त्वचा अत्यंत मुलायम चमकदार आणि सॉफ्ट दिसण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. अनेक लोक हे पार्लरमध्ये जातात आणि खूप खर्च करतात. त्याचप्रमाणे अनेक महागड्या ट्रीटमेंट आणि प्रोडक्ट्सवर देखील खर्च करतात. परंतु एवढे सगळे करूनही अनेकवेळा त्वचेवर त्याचा काहीच फायदा … Read more

Side Effect Of Honey | ‘या’ लोकांसाठी मध ठरू शकते विष! शरीरासाठी आहे हानिकारक

Side Effect Of Honey

Side Effect Of Honey | मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की, मध खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. कारण मधामध्ये विटामिन सी, विटामिन बी, प्रथिने, लोह, फायबर, तांबे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मधामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात. तरीही काही लोकांसाठी मध … Read more

Cleaning Tips : पावसाळ्यात साबण जास्त गळतो का ? वापरा सोप्या ट्रिक्स

तुम्हाला माहिती आहे का ? की रोजच्या वापरातला धुण्याचा आणि अंगाला लावण्याचा साबण हा कशामुळे वितळतो बरं. तर साबण तयार करण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो आणि ह्या केमिकल्स जर ओलाव्याच्या संपर्कात आल्या तर साबण वितळायला लागतो. खर तर हे जे केमिकल्स आहेत ते कपड्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्वचेच्या स्वच्छता आणि संरक्षणासाठी साबणामध्ये वापरलेली … Read more

Property Rule : अल्पवयीन मुलांच्या नावे मालमत्ता खरेदी करता येते का ? काय सांगतो नियम ?

Property Rule : सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीवर भर दिला जातो आहे. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण जास्तीचा मिळणारा परतावा ही या क्षेत्रातील जम्याची बाजू मानवी लागेल. गुंतवणूंकीच्या इतर पर्यायांपैकी हमखास चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून रिअल इस्टेट क्षेत्राकडे पहिले जाते. अशावेळी एक घर किंवा प्रॉपर्टी असताना दुसरी घेण्याकडे कल वाढतो आहे. … Read more