Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला ‘या’ वस्तूंच्या वापराने काढा सुंदर रांगोळी; कौतुकाची होईल बरसात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gudi Padwa 2024) दिनदर्शिकेत दाखवल्याप्रमाणे या वर्षात उद्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले त्या दिवसापासून ‘गुढीपाडवा’ साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत आगमन झाले तेव्हा सर्वत्र विजयाची … Read more