Vastu Tips : घरातील उत्तर दिशेला ठेवा ‘या’ वस्तू ; येईल धन, सुख आणि समृद्धी

Vastu Tips north

Vastu Tips : हल्ली घर घेताना ते वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही ? याकडे आवर्जून पहिले जाते. घरातील दिशा योग्य आहेत की नाही पहिले जाते. मात्र घर घेतल्यावर आपण आपल्या वस्तू आणि फर्निचर करवून घेतो. कधी कधी असे करत असताना आपण आपल्या घरातील चांगल्या दिशा ब्लॉक करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर घरातील उत्तर दिशा ही घरात … Read more

Indian Railway : मालवाहतुकीतून भारतीय रेल्वेला मिळाला 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेचा दळणवळणामध्ये मोठा वाटा आहे. केवळ प्रवासी वाहतूक नाही तर रेल्वे मालवाहतुकीतही मोठा वाटा उचलते. केवळ देशांतर्गत नाही तर परदेशातील मालाची देवाणघेवाण करण्यासाठी देखील रेल्वे महत्वाची आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होतो. मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या वर्षात मालवाहतुकीतून रेल्वेला (Indian Railway) तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल … Read more

Goat Farming Bussiness | शेळीपालनासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार 15 लाख रुपये कर्ज, वाचा सविस्तर

Goat Farming Bussiness

Goat Farming Bussiness | आजकाल शेतकरी शेतीसोबत अनेक जोड व्यवसाय करत असतात. केवळ शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत नाही. कारण आजकाल निसर्ग वेळोवेळी बदलत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु आता शेतकरी शेतीला जोडून आणि जोड व्यवसाय करायला लागलेले आहेत. ज्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहे. शेळीपालनाचा (Goat Farming … Read more

Diabetes Patient Diet | मधुमेहाच्या लोकांनी ‘या’ भाज्या करा जेवणातून वर्ज, होईल मोठा फायदा

Diabetes Patient Diet

Diabetes Patient Diet | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. या बदललेल्या जीवन शैलीचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असतो. आज-काल मधुमेहासारखी समस्या बऱ्याच लोकांना होत आहे. अशा वेळेला विशेषता लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित नसते. परंतु त्यांनी जर योग्य आहार निवडला तर ते या गोष्टींपासून नक्कीच सुटका करून घेऊ शकतात. मधुमेहासारख्या आजारावर … Read more

Kitchen Tips : प्रेशर कुकरच्या अशा टिप्स ज्या प्रत्येक गृहिणीला माहित असायलाच हव्या

Kitchen Tips : हल्ली कुणाच्या घरात प्रेशर कुकर नाही असे होत नाही. झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी कुकर खूप कमी येतो. मग इडली असो किंवा झटपट बिर्याणी प्रेशर कुकर शिवाय पर्याय नाही म्हणूनच आम्ही आजच्या लेखात प्रेशर कुकरशी (Kitchen Tips) संबंधित काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया… कुकरचा काळेपणा घालावा अनेकदा कुकर … Read more

Brain Health : ‘या’ सवयींमुळे खराब होतं मेंदूचं आरोग्य; वेळेत सोडा नाही तर वेड लागेल

Brain Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brain Health) अनेकदा असे होते की आपल्याला कुणाशी बोलायला, कुणामध्ये मिसळायला नकोस वाटत. एखादं काम कराव वाटत नाही. कुठलीच गोष्ट सकारात्मकतेने करूच वाटत नाही. अशावेळी आपल्या मेंदूवर वाईट परिणाम झाला असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि यामुळे पुढे जाऊन ही समस्या वाढू शकते. आपल्या मेंदूवर होणारा वाईट परिणाम … Read more

Underwater Hotel : कमाल!! मालदीवच्या समुद्रात 16 फूट खाली बांधलंय लक्झरी हॉटेल; Video एकदा पहाच

Underwater Hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Underwater Hotel) आपण कुठेही बाहेरगावी फिरायला गेलो की सगळ्यात आधी सर्व सोयी सुविधा असलेलं हॉटेल शोधतो. जिथे खाण्यापिण्यापासून राहण्याच्या सर्व सोइ अगदी उत्तम पद्धतीने उपलब्ध असतील. वेगवेगळे हॉटेल वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतात. प्रत्येकाच्या सर्व्हिसेसची क्वालिटी आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक हॉटेलमध्ये गेले असाल. तिथल्या सुविधांचा उपभोग घेतला असाल. पण … Read more

Sagargad Fort : महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला आहे एकदम खास, तरीही दुर्लक्षित

Sagargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sagargad Fort) आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आणि गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची तर साता समुद्रापार देखील चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्व प्रयत्नांनी विविध किल्ले जिंकले. काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे खास नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही … Read more

Weird Tradition : बापरे!! देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांची आगीत उडी; व्हिडीओ पाहून बसेल दातखिळी

Weird Tradition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Tradition) देशभरात विविध ठिकाणी विविध जाती आणि धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे ज्या त्या ठिकाणी त्या त्या जातींच्या परंपरा आणि सण साजरे केले जातात. अनेक ठिकाणी देव देवतांचे सण आणि उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. काही ठिकाणी देवाला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा किंवा बकरा बळी दिला जातो. तर काही ठिकाणी देवाला … Read more

Viral Video : हद्दच झाली!! ट्रेनच्या छतावर प्रेमी युगलाचे चाळे; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांची पसंती मिळवतात. तर काही व्हिडिओ मात्र डोकं फिरवतात. यामध्ये बऱ्याच अंतरंगी जोडप्यांचे व्हिडिओ कायम चर्चेचा विषय ठरतात. आतासुद्धा सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला प्रचंड … Read more