Benefits Of Cycling | दररोज सायकल चालविल्याने मेंदू आणि हृदयाला होतो फायदा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

Benefits Of Cycling

Benefits Of Cycling | आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल लोकांचे आरोग्य देखील बिघडत चाललेले आहे. अशा वेळी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी अनेक लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात. परंतु तुम्ही जिममध्ये न जाता देखील स्वतःला निरोगी ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही सायकलिंगचा वापर करू शकता. सायकलिंग करणे हा एक खूप चांगला व्यायाम आहे. … Read more

Yoga During Menstruation | मासिक पाळीत योगा करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

Yoga During Menstruation

Yoga During Menstruation | योगा, व्यायाम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपण योगा आणि व्यायाम दररोज केला पाहिजे. परंतु मासिक पाळीमध्ये अनेक महिलांनी व्यायाम आणि योगा करू नये, असे अनेकजण म्हणतात. कारण या काळात जास्त पोट दुखी देखील होत असते. परंतु तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीत (Yoga During Menstruation ) तुम्ही हलक्या स्वरूपाचा … Read more

Anger Issue | रागामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? असा होतो हृदयावर परिणाम

Anger Issue

Anger Issue | राग ही एक अतिशय सामान्य भावना आहे, जी आपणा सर्वांना वारंवार जाणवते. राग ही सामान्यतः नकारात्मक भावना मानली जाते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आपले शरीर आपल्याला उड्डाण किंवा लढा प्रतिसाद म्हणून असे वाटते. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हाही आपल्याला राग येतो तेव्हा आपल्या शरीरात काही हार्मोन्स बाहेर पडतात, … Read more

Iron Rich Foods | लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात समस्या, ‘या’ सुपरफूड्सचे करा सेवन

Iron Rich Foods

Iron Rich Foods | आपल्या शरीराला अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. त्यांपैकी लोह हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात जर पुरेशा प्रमाणात लाल रक्तपेशी असल्याm तर त्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात. त्यामुळे आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया योग्य रीतीने पार पडतात. थोडक्यात आपल्या शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठी चांगले हिमोग्लोबिनची गरज असते. परंतु … Read more

Pizza Corn: भाजलेले कणीस खाल्ले असेलच ट्राय करा; ‘क्रंची पिझ्झा कॉर्न’ रेसिपी

Pizza Corn: पावसाळ्याचे दिवस म्हंटले की मस्त थंडगार पावसाळी वातावरण आणि आशा पावसात भाजलेले मक्याचे कणीस … आहाहा ! अफलातून कॉम्बिनेशन पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही गाड्यावर किंवा घरी बनवलेले कणीस आवर्जून खात असाल मात्र नेहमीप्रमाणे भाजलेले किंवा उकडलेले कणीस न खाता तुमच्या मान्सून कॉर्न ला थोडा हटके ट्विस्ट देऊया.. तुम्ही कॉर्न पिझ्झा नेहमीच खात असाल मात्र … Read more

Flipkart : फ्लिपकार्टवर सुरु झालाय GOAT सेल , अवघ्या 6500 रुपयांना स्मार्ट टीव्ही

Flipkart : भारतातील प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईटस वर सध्या मान्सून सेल सुरु आहेत. याच बरोबर प्रसिद्ध शॉपिंग साईट फ्लिपकार्ट GOAT सेल (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) वर देखील सेल सुरु झाला आहे. हा सेल 20 ते 25 जुलै या कालावधीत असून या फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये टिलिव्हिजन वर अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. ग्राहकांना या सेल मध्ये … Read more

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी, ब्रश करताना ‘या’ गोष्टींचा करा वापर

White Teeth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले दात ही आपली ओळख असते. त्यामुळे आपले दात हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावे, तसे प्रत्येकाला वाटते. परंतु आजकाल दातांवर असलेला पिवळेपणा ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. आपण रोज ब्रश करतो, तरी देखील दातांवरील पिवळेपणा ब्रशने काढता येत नाही. यासाठी अनेक लोक घरगुती उपाय देखील करतात. परंतु त्याचा … Read more

Travel : लोणावळ्याजवळील या किल्ल्याचा ट्रेक म्हणजे निसर्गाचे अद्भुत दर्शन

Travel : आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र हा कणखर, राकट आणि डोंगर दऱ्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या सौंदर्याला चार चाँद लावतात. त्यात भर म्हणजे या डोंगररांगांमध्ये असलेले गड किल्ले. आजही हे किल्ले महाराष्ट्राच्या भव्य इतिहासाची साक्ष देतात. राज्यात असे अनेक किल्ले आहेत जिथे ट्रेकिंग केले जाते. मात्र आज पण ‘राजमाची’ किल्ल्याच्या ट्रेकिंग (Travel) … Read more

Beauty Tips : केसांच्या आरोग्यासाठी वापरून पहा ; घराच्या घरी कांद्यापासून बनवलेला शाम्पू

Beauty Tips : धकाधकीच्या जीवनात केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढली आहे. शिवाय धूळ, धूर प्रदूषण यामुळे देखील केसांची गळती होते. केसांसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत पण त्यामध्ये विविध केमिकल्स असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हल्ली होम रेमेडिजचा ट्रेंड वाढतो आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरगुती उपायांपैकी एक चांगला … Read more

Travel : वन डे पिकनिक साठी परफेक्ट ठिकाण, माळशेज घाटातील ‘हा’ धबधबा

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका पावसाळी पर्यटनाच्या स्पॉट विषयी सांगणार आहोत. जिथे जाऊन तुमचे मन निसर्गाच्या (Travel ) सानिध्यात … Read more