Travel : लोणावळ्याजवळील या किल्ल्याचा ट्रेक म्हणजे निसर्गाचे अद्भुत दर्शन

Travel : आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र हा कणखर, राकट आणि डोंगर दऱ्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या सौंदर्याला चार चाँद लावतात. त्यात भर म्हणजे या डोंगररांगांमध्ये असलेले गड किल्ले. आजही हे किल्ले महाराष्ट्राच्या भव्य इतिहासाची साक्ष देतात. राज्यात असे अनेक किल्ले आहेत जिथे ट्रेकिंग केले जाते. मात्र आज पण ‘राजमाची’ किल्ल्याच्या ट्रेकिंग (Travel) … Read more

Beauty Tips : केसांच्या आरोग्यासाठी वापरून पहा ; घराच्या घरी कांद्यापासून बनवलेला शाम्पू

Beauty Tips : धकाधकीच्या जीवनात केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढली आहे. शिवाय धूळ, धूर प्रदूषण यामुळे देखील केसांची गळती होते. केसांसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत पण त्यामध्ये विविध केमिकल्स असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हल्ली होम रेमेडिजचा ट्रेंड वाढतो आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरगुती उपायांपैकी एक चांगला … Read more

Travel : वन डे पिकनिक साठी परफेक्ट ठिकाण, माळशेज घाटातील ‘हा’ धबधबा

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका पावसाळी पर्यटनाच्या स्पॉट विषयी सांगणार आहोत. जिथे जाऊन तुमचे मन निसर्गाच्या (Travel ) सानिध्यात … Read more

पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास किंवा त्वचेच्या समस्या उद्भवतात? तर कडुलिंबाच्या पानाचे करा सेवन

lemon leaves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्याला सुरुवात झाली की जास्त आद्रतेमुळे त्वचा चिकट जाणवू लागते. तसेच याचं वातावरणामध्ये त्वचेवर फोड येणे, इन्फेक्शन होणे, अशाही समस्या उद्भवतात. इतकेच नव्हे तर सर्वात जास्त आजार हे पावसाळ्यामध्येच पसरतात. त्यामुळे या काळात स्वतःला निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी कडुलिंबाचा (c) वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कडुलिंब आहारात घेतल्यामुळे त्वचेच्या आणि … Read more

Fasting Dhokla : खिचडी खाऊन बोअर झालात ? ट्राय करा ‘ही’ उपवासाची हटके रेसिपी

Fasting Dhokla : आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशी ही पूर्ण वर्षातली सर्वात मोठी एकादशी असते. या एकादशीला उपवास केला जातो . या उपवासाला साबूदाण्याची खिचडी, भगर, उपवासाचे पापड असे पदार्थ खाल्ले जातात. मात्र तुम्ही वारंवार उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी हटके पदार्थाची रेसिपी … Read more

Yoga | ‘या’ 3 योगासनांनी सुधारेल रक्ताभिसरण; चेहऱ्याची चमक वाढण्यासोबतच होतात ‘हे’ फायदे

Yoga

Yoga | आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होणे. खूप गरजेचे असते. रक्ताभिसरण योग्य नसले, तर शरीरा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पचनसंस्था खराब राहते. त्यामुळे चेहऱ्यावर देखील चमक येत नाही. केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तुम्ही काही योगासनांच्या मदतीने तुमचा रक्तभिसरण सुधारू शकता. योगा (Yoga) करणे हे अनेक समस्यांवरचा उपाय आहे. तुम्ही … Read more

Kitchen Tips : मिक्स करा केवळ एक पदार्थ आणि इडल्या होतील मऊ, लुसलुशीत, यम्मी…!

Kitchen Tips : रोजच्या नाश्त्याला इडली,डोसे, आंबोळी असे साऊथ इंडियन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही ? हे पदार्थ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नाश्त्याला आवर्जून इडली बनवली जाते. शिवाय आंबवलेल्या पीठात बरेच प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात. म्हणून इडली खाण्याचा सल्ला (Kitchen Tips) देतात. मात्र तुम्ही घराच्या घरी इडली बनवत असाल … Read more

Dengue Vaccine | भारत लवकरच होणार डेंग्यूमुक्त; स्वदेशी लसीची 10 हजार लोकांवर होणार चाचणी

Dengue Vaccine

Dengue Vaccine | पावसाळा सुरू झाला की, पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसाळ्यात सहसा डेंगूच्या डासांची संख्या वाढते. आणि अनेक लोकांना डेंगूची (Dengue Vaccine) लागण होते. डेंगूचा ताप झाल्यावर वेळेवर उपचार घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोकांचा यात मृत्यू देखील होतो. सध्या डासांपासून डेंगूची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यावर आळा घालण्यासाठी आरोग्य … Read more

Cleaning Hacks : पावसाळयात हमखास येते भिंतींवर बुरशी ; वापरून पहा सोप्या टिप्स

Cleaning Hacks : आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू हवाहवासा वाटत असेल पावसाळ्यातलं आल्हाददायक वातावरण , सर्वत्र हिरवळ , गरमागरम भजी चहा, कणीस खाण्याचा आनंद कुणाला नाही आवडत… पण पावसाळ्यासोबत अनेक आजार येतात आणि दमट हवामानामुळे भिंतींवर बुरशी, शेवाळ अशा काही नकोशा गोष्टी सुद्धा पावसाळ्यात येत असतात. भिंतींच्या ओलाव्यामुळे पावसाळयात भिंतींवर येणारी बुरशी ही आरोग्यासाठी घातक … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरबसल्या ‘अशी’ करा विठ्ठलाची पूजा; पहा शुभ मुहूर्त आणि विधी

Ashadhi Ekadashi 2024 Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. विठुरायाचा भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन झाला असून सर्वत्र विठुरायाच्या गजर दुमदुमत आहे. विठू माऊली तू माऊली … Read more