Browsing Category

पाककला

इडली मंच्युरियन – लॉकडाऊनमधील हटके नाष्टा

या इडल्या परत तशाच चविष्ट बनवण्यासाठी मी घेऊन आलेय खास इंडो-चायनिज फ्युजन रेसिपी "इडली - मंच्युरियन". बाहेरचं चायनिज खाणाऱ्या लहान मुलांना आणि नेहमीच्या, त्याच त्याच चवीची इडली खाऊन…

महाराष्ट्र दिनानिमित्त आज हा मावा केक बनवून पहाच !

Hello Recipe | आज महाराष्ट्र दिन आहे. आजच्या दिवशी काही विशेष करायचा विचार करत असाल तर तुम्ही मावा केक बनवण्याचा नक्की विचार करू शकता. जाणून घ्या मावा केकची संपूर्ण रेसिपीसाहित्य - मैदा -…

रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? तर मग आज मलाई कोफ्ता करी ट्राय करा

Hello Recipe | जिभेला तृप्त करून सोडणारी कोणती भाजी असेल तर ती म्हणजे मलाई कोफ्ता करी. या भाजीचा संबंध जास्त दुधाशी येतो म्हणून याला मलाई कोफ्ता असे नाव देण्यात आले असावे. चला तर बघूया कशी…

लोकडाउन मध्ये बोअर झालायत? घरच्या घरी असा बनवा खव्याचा गोड पराठा

Hello Recipe| गोड पदार्थ म्हणले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्यात तो पदार्थ दुधाचा असल्यास तर मग बोलायला नको. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.खव्याचा गोड पराठा करण्याचे…

तंदुर चहा, एकदा पिऊन तर पहा..!

Hello Recipe| तंदुर चिकन ऐकलं होतं पण तंदुर चहा? हा काय बरं प्रकार आहे. हे समजुन घेण्यासाठी तुम्ही हा चहा एकदा पिऊनच पहा. तंदुर चहा बनवायला तसा फार अवघड नाही. आपण नेहमीचा चहा जसा बनवतो अगदी…

थकवा घालवून टवटवीतपणा वाढवणारे टोमॅटो सूप

Hello Recipe | टोमॅटो सूप म्हटलं की सर्वांच्याच जीभेला पाणी सुटतं. हलका आहार म्हणुन बरेच जण टोमॅटोचे सूप घेणे पसंद करतात. शिवाय या सूपाचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत. आज ही ग्रामीण भागात…

असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य…

या लोकडाऊनमध्ये उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरातच बनवा मँगो जेली आणि क्रीम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. नुसतेच आंबे खाण्याबरोबरच तुम्ही विविध प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.यावेळी चवदार आंबा जेली आणि मलई वापरुन पहा.या लोकडाऊनमध्ये येतंय…

हेल्दी स्नॅक्स खाण्यासाठी बनवा ‘मसालेदार सोया चंक्स’, तोंडाला सुटेल पाणी…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बर्‍याच लोकांना स्नॅक्स खायाला खूपच आवडते. जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही चटकदार आणि मसालेदार खायचे असेल तर आपण घरीच 'मसालेदार सोया चंक्स' बनवू शकता.…

Recipe: Work Form home मध्ये शरीराला ताजेतवाने करेल तुळशी चहा,कृती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे.वर्क फ्रॉम होममुळे बर्‍याच लोकांसाठी शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे हे एक आव्हान बनलं आहे. घर आणि ऑफिस या…

कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान घरी बनवा मसाला भात,कसा बनवायचा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती पसरली आहे. कोरोना विषाणू किंवा कोविड -१९ चा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सगळीकडे केले…

एका नाट्यकलाकाराचे लॉकडाऊन मधील स्वयंपाकाचे प्रयोग…

जावे स्वयंपाकाच्या देशा | कृतार्थ शेवगावकरमी औरंगाबादचा. पुण्यात नोकरी आणि नाटक-सिनेमा यात अभिनय करतो. घरी सध्या एकटाच असतो. कोरोनामुळे घरातच थांबावे अशी सूचना सरकारने दिली. माझी खानावळ…

आता घरीच बनवा केएफसीचा ‘चिकन पाॅपकार्न’

खाऊगल्ली | चिकन पाॅपकार्न खायचं झाल की आपण नेहमी केएफसी कडे धाव घेतो. परंतु घरी बनवलेले चिकन पाॅपकार्न हे केएफसी पेक्षा उत्तम आणि चविष्ट वाटतात. हे बनवायला अगदी सोप्पे आणि स्वस्त आहेत. तर मघ…

कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मटणदरावर अखेर तोडगा

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मटण दरावर आज तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटण दर निश्चित करण्यात आले आहेत.कोल्हापूरात मांसाहार…

अशी बनवा मालवणी मटण करी | 31st Menu

खाऊ गल्ली | मटण म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मालवणी मटण करीची रेसिपी. वाचा , बनवून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये…

वर्किंग वूमनसाठी झटपट बनणारा नाश्ता …

वर्किंग वूमनचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालू असते . घर , ऑफिस आणि नाते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते . असे असताना स्वतःच्या खानपानाची हेळसांड होते . म्हणूनच आज आपण असा…

असे बनवा आंबा फ्लेव्हर पेढे घराच्या घरी …

आंबा हा फळांचा आणि चवीचा राजा ... या राजाचे चाहते सगळेच असतात . जेव्हा आंब्याचा सिझन असतो तेव्हा आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो . त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात . आंब्याचा रस ,…