रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर LPG सिलेंडर मिळणार फक्त 750 रुपयांना, जाणून घ्या कसे ???

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  LPG : या वर्षी रक्षाबंधनाला घरगुती एलपीजी सिलेंडर 750 रुपयांना मिळणार आहे. हे फक्त कंपोझिट सिलेंडरच्या किंमतीवरच लागू असेल. या सिलेंडरमध्ये फक्त 10 किलोच गॅस असतो. हे जाणून घ्या कि, 6 जुलै रोजी घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. 1 ऑगस्ट रोजी फक्त व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले.

Ujjwala beneficiaries back to firewood as LPG prices soar- The New Indian Express

प्रमुख शहरांमधील 10 किलो कंपोझिट सिलेंडरची किंमत

>> दिल्ली- 750 रुपये
>> मुंबई- 750 रुपये
>> कोलकाता- 765 रुपये
>> चेन्नई- 761 रुपये
>> लखनौ- 777 रुपये
>> जयपूर- 753 रुपये
>> पाटणा- 817 रुपये
>> इंदूर- 770 रुपये
>> अहमदाबाद- 755 रुपये
>> पुणे- 752 रुपये
>> गोरखपूर – 794 रुपये
>> भोपाळ- 755 रुपये
>> आग्रा- 761 रुपये
>> रांची- 798 रुपये

LPG price July 1: Cooking gas cylinder becomes cheaper from today. Details here | Mint

प्रमुख शहरांमधील 14.2 किलो सिलेंडरची किंमत

लेह – 1299 रुपये
आयझॉल – 1205 रुपये
श्रीनगर – 1169 रुपये
पाटणा – 1142.5 रुपये
कन्या कुमारी – 1137 रुपये
अंदमान – 1129 रुपये
रांची – 1110.5 रुपये
शिमला – 1097.5 रुपये
दिब्रुगढ – 1095 रुपये
लखनऊ – 1090.5 रुपये
उदयपूर – 1084.5 रुपये
इंदूर – 1081 रुपये
कोलकाता- 1079 रुपये
डेहराडून – 1072 रुपये
चेन्नई – 1068.5 रुपये
आग्रा – 1065.5 रुपये
चंदीगड – 1062.5 रुपये
विशाखापट्टणम – 1061 रुपये
अहमदाबाद – 1060 रुपये
भोपाळ – 1058.5 रुपये
जयपूर – 1056.5 रुपये
बेंगळुरू – 1055.5 रुपये
दिल्ली – 1053 रुपये
मुंबई – 1052.5 रुपये

LPG Cylinder Price Hike: LPG price hiked by Rs 50/cylinder; to cost Rs 1,053 per 14.2kg cylinder | India Business News - Times of India

व्यावसायिक गॅस सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त

नुकतेच 19 किलोच्या व्यावसायिक LPG  सिलेंडरची किंमत 36 रुपयांनी कमी होऊन 1,976.50 रुपये झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ठिकाणी व्यावसायिक एलपीजीचा वापर केला जातो. मे महिन्यापासून व्यावसायिक LPG दरातील ही चौथी कपात आहे. एकूण दर 377.50 रुपयांनी कमी झाले आहेत.

All you need to know about LPG cylinders - Pune Gas

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही

घरगुती स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या LPG गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत 1052.5 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.goodreturns.in/lpg-price-in-maharashtra

हे पण वाचा :

Movies : अत्यंत कमी दिवसांत शूट होऊनही हिट ठरले ‘हे’ चित्रपट !!!

EPFO : EPF पेन्शन योजनेशी संबंधित 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार ???

Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!

Income tax : घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या !!!