MAHAPREIT Bharti 2025: महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान अंतर्गत भरती ; करा असा अर्ज

0
3
MAHAPREIT Bharti 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MAHAPREIT Bharti 2025 – महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि (MAHAPREIT)अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीतून “मुख्य महाव्यवस्थापक (नियामक आणि व्यावसायिक विभाग), महाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, वैयक्तिक सहाय्यक आणि समन्वयक, उपअभियंता, वरिष्ठ विश्लेषक (गुंतवणूक बँकिंग), सहाय्यक अभियंता, सहाय्यक अभियंता” पदे भरली जाणार आहेत . तसेच या सर्व पदांसाठी एकूण 22 रिक्त जागा आहेत. 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत या पदासाठी अर्ज मागवण्यात आले असून , पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार मुख्य महाव्यवस्थापक (नियामक आणि व्यावसायिक विभाग), महाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, वैयक्तिक सहाय्यक आणि समन्वयक, उपअभियंता, वरिष्ठ विश्लेषक (गुंतवणूक बँकिंग), सहाय्यक अभियंता, सहाय्यक अभियंता पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (MAHAPREIT Bharti 2025) –

या पदासाठी एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण –

मुंबई (MAHAPREIT Bharti 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज पद्धती – ऑफलाईन (MAHAPREIT Bharti 2025)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 फेब्रुवारी 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

प्रशासकीय विभाग, महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT), B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051.

लिंक्स

धिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://mahapreit.in/

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज