Mumbai News : मुंबई विमानतळावर 13.24 किलोचं सोनं जप्त ; 7 जणांना अटक

Mumbai News : मुंबईतील कस्टम विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल नऊ कोटींचं सोनं जप्त केल्याची माहिती आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13.24 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे (Mumbai News) आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी केवळ सोनेच नाही तर 1.38 कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि … Read more

महाराष्ट्र हादरलं!! निर्दयी आईने मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राला हादरवून सोडेल अशी अंगावर काटा आणणारी घटना नुकतीच मुंबईतील (Mumbai) गोवंडी परिसरात घडली आहे. याठिकाणी एका निर्दयी आईने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर चटके दिले आहेत. 9 वर्षीय मुलीने बिछान्यामध्येच लघवी केल्यामुळे निर्दयी आईने कोणताही विचार न करता मुलीच्या पाठीवर, मांड्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. … Read more

PM Modi In Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत!! विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

narendra modi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या … Read more

मुंबईत महिलेला चिरडणारी ‘ती’ कार शिंदे गटाच्या उपनेत्याची; पोलीस तपासात मोठी अपडेट

Worli hit and run case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी येथे आज भल्या पहाटे एका कोळी दाम्पत्याला कारने उडवलं. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला. आता या प्रकरणी (Worli Hit And Run Case) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सदर दुचाकीला धडक देणारी कार शिंदेसेनेच्या उपनेत्याची असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. शिंदे गटाचे … Read more

मुंबईत उभारण्यात येणार नवं क्रिकेट स्टेडियम; 1 लाख 30 हजार प्रेक्षक बसू शकणार

Mumbai New Cricket Stadium

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काळात मुंबईमध्ये आम्ही नवीन क्रिकेट स्टेडियम (Mumbai New Cricket Stadium) उभारणार आहोत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. हे स्टेडियम सध्याच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा ४ पटीने मोठं असेल आणि त्यात एकाच वेळी तब्बल 1 लाख 30 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील असेही ते म्हणाले. भारताच्या विश्वविजेत्या … Read more

वरळीत ‘हिट अँड रन’… चारचाकीने महिलेला फरफटत नेलं, चालक फरार

Worli Hit And Run

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघाताच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्यात. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील वरळीत हिट अँड रनची (Worli Hit And Run) धक्कादायक घटना घडली. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीनं उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या अपघातात एका महिलेला … Read more

अरे बापरे!! म्हाडाच्या सोडतीत घरांच्या किंमती 1 कोटींच्या पुढे; सर्वसामान्यांची मोठी निराशा

Mhada Homes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्य जनतेचे घर घेण्याचे स्वप्न म्हाडा (Mhada) पूर्ण करते. म्हाडा कमी किमतीमध्ये लोकांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देते. त्यामुळे म्हाडाची घरे म्हणली की अनेकांचे कान टवकारले जातात. सध्या म्हाडाने अनेक घरांचे सोडा जाहीर केल्यामुळे 2024 मध्ये अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशा व्यक्त केली जात आहे. मात्र या सोडतीतील काही … Read more

आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच राऊत बरसले

raut on waikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Clean Cheat) यांच्यावर सर्व गुन्हे मुंबई पोलिसांनी मागे घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी आहे असं म्हणत राऊतांनी प्रहार केला. यांचं लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले दाखल केले … Read more

Ravindra Waikar Clean Cheat : रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे; मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Ravindra Waikar Clean Cheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) वायकराना क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट … Read more

“भारताचा राजा, रोहित शर्मा…”; विधानसभेत जोरदार घोषणाबाजी

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तब्बल 17 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप (World Cup) जिंकल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयामागे भारतीय खेळाडूंचा मोठा हात असल्यामुळे त्यांचे देशभरातून कौतुक केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज विधानसभेत T20 वर्ल्ड कप विजयी संघातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये, कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे … Read more