Maharashtra Civil Services Bharti 2024 | अनेक लोकांची शाळेत असल्यापासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. आम्ही तुमच्यासाठी नेहमी सरकारी नोकरीच्या त्याचप्रमाणे प्रायव्हेट नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एका सरकारी नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र, वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या तब्बल 524 जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 24 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महत्वाची माहिती | Maharashtra Civil Services Bharti 2024
- पदाचे नाव – राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024
रिक्त पदसंख्या
- राज्यसेवा परीक्षा – 431 पदे
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – 48 पदे
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – 45 पदे
अर्ज कसा करायचा ? | Maharashtra Civil Services Bharti 2024
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
- 24 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा