Maharashtra News : महत्वाची बातमी ! दारू होणार महाग ? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ?

Maharashtra News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra News : सध्या राज्य सरकारचा महसूल विभाग कोणकोणत्या विभागामधून वाढीव महसूल मिळू शकतो हे तपासात आहे. आणि आपल्याला माहितीच असेल की मद्य व्यवसायामधून सरकारला मोठा महसूल मिळत असतो. म्हणूनच सरकार दारूवरील कर वाढवण्याचा विचार करत आहे महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यामुळे कर आणि शुल्क मध्ये वाढ केली तर मध्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार विशेष म्हणजे महसूल विभागाच्या वतीने (Maharashtra News) दारू वरील करवाडी संदर्भात सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे दोन महिन्यात ही समिती राज्य सरकारला काही सूचना आणि निर्देश करणार आहे आणि त्या माध्यमातून महसूल वाढीसाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दल ही समिती सरकारला सूचित करणार आहे.

मध्य व्यवसायातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी सरकारने गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठित केली आहे इतर राज्यातील मध्य निर्मिती धोरण परवाने उत्पादन शुल्क तसेच (Maharashtra News) कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास ही समिती करणार आहे त्यानंतर ही समिती दोन महिन्यानंतर राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल आणि मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर मोठी टीका केली होती राज्य सरकारने आता हा शासन निर्णय काढून समिती स्थापन केली आहे.

महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयात करात वाढ होऊ शकते परवानासाठी (Maharashtra News) आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे उत्पादन शुल्कात वाढ करत महसूल वाढीची शिफारस समिती करू शकते. दरवर्षी नूतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात ही वाढ होऊ शकते एकूणच मध्यावरील कर आणि मत शुल्कात वाढ झाल्यामुळे याचा फटका थेट तरीळरामांना बसू शकतो.

महसूल वाढीसाठी विदेशी मध्याच्या आयातीवर कर वाढीचा निर्णय परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. याबरोबरच देशी व विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्का मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परवाना नूतनीकरण शुल्कात वाढवण्याची शक्यता आहे एकूणच मध्याच्या कर व शुल्कात वाढ केल्यामुळे तळी रमांना आर्थिक चटका सहन करावा लागू (Maharashtra News) शकतो.