महामंडळाच्या ताफ्यात नवी ‘लालपरी’ दाखल ; प्रवास होणार सुखकारक
एस टी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात नवी झाली आहे . राज्यातल्या वाड्या,वस्त्यांवर आजही ही लाल परी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या , अनियमितता आणि मधेच प्रवासात गाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून मिळत होत्या. मात्र आता नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल … Read more