Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत; अँजिओप्लास्टीच्या बातम्यांवर 2 शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूड सिने विश्वातील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी शुक्रवारी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली होती. अचानक प्रकृती खालावल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे अनेक वृत्तांमधून समोर आले. मात्र, आता अमिताभ बच्चन यांनी … Read more

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी; स्वतःच ट्विट करत दिली हेल्थ अपडेट

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर आज १५ मार्च २०२४, शुक्रवारी सकाळी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन रुग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांना आरोग्याच्या दृष्टीने ही … Read more

Colors Marathi : ‘सुख कळले’ मालिकेत झळकणार स्पृहा जोशी आणि सागर देशमुख; पहिल्याचं प्रोमोने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम विविध ढंगाच्या आणि अनोख्या कथानकाच्या कमाल मालिका घेऊन येत असते. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी एका प्रकारे मनोरंजनाचा खजिना आहेत. कायम काहीतरी वेगळं आणि हटके देण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत या वाहिनीने एकापेक्षा एक सरस मालिका दिल्या आहेत. आताही एक अशीच वेगळी … Read more

Uttan Bhyander Virar Sea Bridge : मुंबईत आता उत्तन (भाईंदर) विरार असा सागरी सेतू

Uttan Bhyander Virar Sea Bridge

Uttan Bhyander Virar Sea Bridge : सरकारने मुंबईत विकास कामांचा सपाटा लावला आहे. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले. त्यापूर्वी मुंबईच्या विकासात भर घालणारा अटल सेवा सेतू सुरु करण्यात आला. आता पुन्हा एकदा समुद्रावर मार्ग बांधण्यात येणार आहे. एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने … Read more

INSTC: मुंबई ते मॉस्को प्रवास 10 दिवसात ; काय आहे मुंबई-मॉस्को कॉरिडॉर ?

INSTC

INSTC: भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार झपाट्याने वाढत आहे. 2021 च्या तुलनेत 2023 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 4 पटीने वाढला आहे. सध्या भारतातून रशियाला माल पाठवायला 45 दिवस लागतात. मात्र आता हा प्रवास 10 दिवसांत पूर्ण होणार आहे. युक्रेनसोबतच्या (INSTC) युद्धादरम्यान रशियाने आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरबाबत सहमती दाखवली आहे. या प्रकल्पात भारत आणि रशियाशिवाय इराण … Read more

New Song : चाळिशीतल्या चोरांच्या ‘साला कॅरेक्टर’ गाण्याला रसिकांची पसंती; व्हिडीओ पहाच

New Song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Song) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याचे नाव ‘साला कॅरेक्टर’ असे आहे. हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून रसिकांनी चांगली पसंती दिली आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव … Read more

Surbhi Hande : ‘संघर्षयोद्धा’मध्ये सुरभी हांडे झळकणार; जरांगे पाटलांच्या पत्नीची भूमिका साकारणार

Surbhi Hande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Surbhi Hande) गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अगदी धगधगता विषय ठरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहेत. ज्यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची … Read more

Dombivli News : डोंबिवली रेल्वे स्थानकावर गुजराती भाषेतलं तिकीट ? फोटो झाला व्हायरल

Dombivli News

Dombivli News : डोंबिवली स्थानकामध्ये घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर ही चर्चा अगदी राजकीय गटामध्ये सुद्धा पसरली आहे. नक्की काय झालं आहे ? तर डोम्बिवली स्थानकामध्ये एक प्रवाशाला गुजराती (Dombivli News) भाषेमध्ये प्रिंट केलेलं तिकीट मिळाले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराती … Read more

Mumbai Floating Hotel : मुंबईची शान वाढवणार ‘फ्लोटेल’ ; रेस्टॉरंट्स, कॅसिनो, बँक्वेट हॉल, शॉपिंग मॉल्सचा असेल समावेश

Mumbai Floating Hotel : मुंबई मध्ये सध्या अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. नुकतेच मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले आहे. आता मुंबईच्या सौन्दर्यात आणखी भर पडणार आहे, कारण मुंबई च्या समुद्रात लवकरच तरंगते हॉटेल (Mumbai Floating Hotel) उभे राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे … Read more

Marathi Film : ‘सोसलेल्या जाणिवेतून..’; स्वरमयी बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Film) मराठी सिनेविश्वाचा आज जगभरात डंका आहे. यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी मेहनत घेतली आहे. ज्यात न केवळ अभिनेता, अभिनेत्री तर दिग्दर्शक, निर्माते, संयोजक आणि संगीत कलाक्षेत्रातील मंडळींचादेखील समावेश आहे. यामध्ये बाबूजींच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांनी आपल्या अवीट सुरांनी साऱ्यांना वेड लावले. त्यांच्या ‘गीतरामायणा’ने तर प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनात अढळ स्थान … Read more