Mumbai-Pune Expressway : अडखळत नाही आता मुंबई – पुणे प्रवास होणार सुस्साट ! खुला होतोय नवा पूल

mumbai -pune expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे राज्यात महत्वाची आहेत. त्यातही दररोज पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांची देखील काही कमी नाही. या दोन्ही महत्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई -पुणे महामार्ग. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या मार्गावर प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना … Read more

Ganesh Visarjan 2024 : मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल; कोणते मार्ग बंद , कोणते सुरु ?

ganesh visarjan mumbai

Ganesh Visarjan 2024 : मुंबईतील विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. देशभरात उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाणार आहेत मुंबईतील गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय विसर्जन मिरवणुकी देखील मोठ्या दिमाखात पार पाडल्या जातात. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात … Read more

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, आता दर 2:30 मिनिटांनी मिळणार लोकल; नव्या सिस्टीममुळे वेळ वाचणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन (Mumbai Local Train) … असं समजा कि या लोकल ट्रेनवरच मुंबईकरांचं आयुष्य अवलंबून असतंय. कारण नोकरदार वर्ग दररोज लोकलच्या माध्यमातूनच आपल्या कामाच्या ठिकाणी पोचत असतो. त्यामुळे जर लोकल ४-५ मिनिटे जरी लेट झाली तरी संपूर्ण दिवसाचे गणित बिघडत. अनेकदा कोलमडणारे वेळापत्रक, तसेच तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांना … Read more

Atal Setu | अटल सेतूवरून होणार बस सेवा सुरु; जाणून घ्या बस स्थानक आणि तिकीट

Atal Setu

Atal Setu | सरकारने नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा अटल सेतू केलेला आहे. याचा प्रवाशांना खूप जास्त फायदा झालेला आहे. या अटल सेतूच्या बांधकामामुळे जो प्रवास करायला नागरिकांना दीड तास लागायचा. तो प्रवास आता केवळ 20 मिनिटात ते पूर्ण करू शकत आहे. आता या मार्गावरून एसटी बस किंवा बेस्ट सुरू करावी. अशी … Read more

डॉ. रसिका गोंधळे ठरल्या मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 विजेत्या

Dr. Rasika Gondhale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबर 2024 ला मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियमला मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. झोया सिराज शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आठ राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिलांनी भाग घेतला होता ज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर रसिका राजीव गोंधळे (Dr. Rasika Gondhale) यांनी … Read more

Mhada Mumbai : मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी किती आले अर्ज ? आकडेवारी आली समोर

mumbai mhada update

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये … Read more

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत ; कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंक आजपासून खुला

आर्थिक राजधानी मुंबईत अनेक विकासकामांचा सपाटा सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे कारण कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी या मार्गाचे उदघाटन होणार असून या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटात करता येणार आहे. या मार्ग … Read more

Malaika Arora Father’s Death | मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या की आणखी काय? वेगळीच कारणे आली समोर

Malaika Arora Father's Death

Malaika Arora Father’s Death | प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा (Malaika Arora Father’s Death) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी सकाळी तिचे वडील अनिल अरोरा यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण सिने सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. परंतु आता त्यांच्या … Read more

Malaika Arora Father Death | मलायका अरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून वडिलांनी संपवले आयुष्य

Malaika Arora Father Death

Malaika Arora Father Death | बॉलीवूडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मलायका आरोरा (Malaika Arora) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मलायका अरोरा हिचे वडील (Malaika Arora Father Death) अनिल अरोरा यांनी आज म्हणजे 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. … Read more

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला; नात- जावई सोबतीला

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण देशभरातून भाविक मुंबईतील लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनाला येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि बाप्पासमोर नतमस्तक होत असतात. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत जावई सदानंद सुळे आणि … Read more