पुण्यातील या ठिकाणी करू शकता वन डे पिकनिक प्लॅन; मिळेल सनसेट पॉइंट्सचा अनुभव

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळ्यामध्ये अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. तसेच आता ख्रिसमस देखील जवळ आलेला आहे. आणि मुलांच्या शाळांना ख्रिसमसमध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे पालक त्यांच्या मुलांना घेऊन फिरायला जात असतात. तुम्ही देखील या हिवाळ्यामध्ये फिरायला जाणार असाल, तर आज आम्ही तुम्हाला पुण्याजवळील काही वन डे पिकनिक साठी ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी … Read more

यंदाच्या हिवाळ्यात पुण्याजवळील या ठिकाणांना द्या भेट; मिळेल मनमोहक अनुभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फॅमिली तसेच मित्रांसोबत फिर्याला जाण्याचा प्लॅन करता असतात. जर तुम्ही या हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आजही ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आम्ही हिवाळ्यात पुण्याजवळील फिरण्याची काही ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एका दिवसात देखील जाऊन येऊ शकता. तुमचा … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर !! बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानकाला मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात बरीच वर्दळ असून ,यामुळे लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्यला सामोरे जावे लागते. हि समस्या सोडवण्यासाठी स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गासंबंधात एक बातमी समोर आली आहे. या महत्वाच्या मार्गावर आता बालाजीनगर येथे भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक नवीन स्थानक तयार होणार आल्याचे सांगण्यात आले आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाची लांबी 5.65 … Read more

पुण्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा; सुरु होणार 134 इलेक्ट्रिक बस

Electric Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील जे लोक रोज बसने प्रवास करत असतात. त्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे एसटी विभागात नव्याने 134 इलेट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना देखील आता प्रवास करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एसटी बस सेवा बंद झाल्यामुळे गाड्यांची संख्या देखील कमी झालेली होती. … Read more

काय सांगता ! सुरु होणार पुणे-दिल्ली ‘वंदे भारत स्लीपर’ ? मुरलीधर मोहोळ यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे प्रस्ताव

murlidhar mohol

संपूर्ण देशामध्ये जवळपास आता ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पोहोचली आहे. एवढंच नाही तर काश्मीर पर्यंत सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. जानेवारी 2025 मध्ये दिल्लीहून काश्मीरला वंदे भारतने जाता येणं शक्य होणार आहे. असं असताना आता दिल्ली ते पुणे या भागात वसलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच दिल्ली ते पुणे आणि पुणे ते … Read more

महत्वाची बातमी ! आता चालकासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेटसक्ती ; वाहतूक विभागाचा आदेश

helmet

पुण्यात वाहन चालकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही तर त्यामुळे ट्रॅफिक आणि गर्दी देखील रस्त्यांवर वाढलेली दिसत आहे शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी यांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे एक महत्वपूर्ण निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. आता … Read more

मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही ; प्रवास होणार जलद आणि कोंडीमुक्त

missing link

जर तुम्ही मुंबई पुणे असा प्रवास हायवे वरून केला असेल तर तुम्हाला नक्की आठवत असेल तो खंडाळा घाट मात्र आता ह्या खंडाळा घाटामध्ये वारंवार ट्राफिक जामची समस्या उद्भवते. या मार्गावरील ट्रॅफिक जॅम ची समस्या आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण या एक्सप्रेस वे वरून … Read more

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीबाबत आली महत्वाची अपडेट ; जाणून घ्या

mhada pune update

परवडणारी घरं देणारी संस्था म्हणून म्हाडा प्रचलित आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणांमध्ये घरांची किंमत गगनाला भिडली असताना म्हाडा कडून घर घेण्यासाठी गृह खरेदीदारांना दिलासा मिळतो. जर तुम्ही देखील म्हाडाच्या पुणे विभागाकडून अर्ज भरला असेल किंवा भरू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, … Read more

पुण्यात हेल्मेटसक्ती ? सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

road safety

विधान भवन इथं रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नये त्यासाठी संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिली आहे. प्रशासनानं दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट सक्ती … Read more

पुणेकरांनो ! वाहतुकीचा ‘हा’ नियम मोडल्यास 6 महिने वाहन होणार जप्त

traffic rule

पुणेकर आणि वाहतूक कोंडी यांचे अतूट समीकरण आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळी तर इतकी कोंडी होते की बस्स …! पुण्यातला प्रवास नको रे बाबा…! अशी अवस्था होते. अनेकदा पुणेकर मात्र वाहतूक कोंडी किंवा गर्दी असली तरी लवकर कसे पोहचू ? याच प्रयत्नात असतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अनेकांचा प्रवास सुरु असतो. मात्र … Read more