Swatantryaveer Savarkar : स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास रुपेरी पडद्यावर; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर चर्चेत

Swatantryaveer Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swatantryaveer Savarkar) स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, महान क्रांतिकारक, समाजसुधारक, राजनेता, साहित्यिक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एक विलक्षण व्यक्तिमत्व. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचे हे अमूल्य योगदान प्रेक्षकांना पडद्यावर … Read more

Pune Metro : मेट्रोच्या विस्तारित मार्गाला शासनाची मंजुरी; आता धावणार चांदणी चौक ते वाघोली

Pune Metro e

Pune Metro : नुकतेच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मट्रो मार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता मेट्रो मार्गाचा आणखी विस्तार असून चांदणी चौक ते वाघोली दरम्यानच्या मेट्रो विस्तारीकरणाला शासनाचा (Pune Metro) हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पातील ३ हजार ७५६ … Read more

Pune Mhada Lottery : पुणे म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घरे कुठे ? टाका एक नजर

mhada lottery pune 2024

Pune Mhada Lottery : सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळवून देणारे म्हणून म्हाडाकडे पाहिले जाते. पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडल्या असताना म्हाडाकडून कमी किमतीत घरं उपलब्ध करून दिले जातात. म्हाडा (Pune Mhada Lottery) म्हणजे मोठा दिलासा मानला जातो. म्हणूनच म्हाडाच्या सोडतीसाठी अनेक जणांकडून आवर्जून अर्ज पाठवले जातात. म्हाडाची 2024 ची पुणे विभागाची जाहिरात … Read more

Pune Metro : मेट्रोच्या नव्या मार्गिकेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद ; 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल वसूल

Pune Metro new route

Pune Metro : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रोमार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या मार्गिकेवरील मेट्रोसाठी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर मेट्रो (Pune Metro) चालू झाल्यानंतर तब्बल 52 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी या मार्गाचा वापर केल्याची माहिती मिळते आहे. 4 लाख … Read more

Pune Train : खुशखबर ! पुणे – अमरावती मार्गावर धावणार द्वि-साप्ताहिक ट्रेन

pune train

Pune Train : राज्यात मुंबई नंतर पुणे हे मोठे शहर आहे. आता तर पुण्यामध्ये IT सेक्टर मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून पुणे शहरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने येणाऱ्यांची कमी नाही. पुण्यामध्ये (Pune Train) दळणवळणासाठी मुख्य साधनांपैकी एक म्हणून रेल्वे वाहतुकीचा उपयोग केला जातो. पुण्यात रेल्वेने विविध राज्यातून तसेच आसपासच्या शहरांमधून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. … Read more

Holi Special Trains : होळीसाठी पुण्याहून सुटणार विशेष ट्रेन्स ; पहा कधीपासून बुकिंग ?

Holi Special Trains

Holi Special Trains : भारतीय सणांमध्ये होळी या सणाला मोठे महत्व आहे. संपूर्ण देशभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नोकरी आणि धंद्याच्या निमित्ताने शहरांमध्ये आलेली कुटुंबं आवर्जून होळीसाठी आपल्या गावी जातात. हीच बाब लक्षात घेऊन मध्यरेल्वेने रेल्वे गाड्यांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. पुणे शहरातून देखील या विशेष गाड्यांचे … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर!! पुणे ते सुरत विमान सेवा होणार लवकरच सुरू; कशी असेल वेळ?

pune to surat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे ते सुरत (Pune To Surat) हा प्रवास आता आरामदायी आणि जलद होणार आहे. कारण आठवड्यातील तीन दिवस पुणे ते सुरत अशी विमानसेवा (Airlines) सुरू होणार आहे. येत्या 31 मार्च 2024 पासून ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांना खूप कमी वेळामध्ये पुणे ते सुरत असा प्रवास करता येईल. या विमानाच्या प्रस्थान … Read more

Mhada Pune Lottery : खुशखबर…! पुणे विभागासाठी म्हाडाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहीर

Mhada Pune Lottery : सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळवून देणारे म्हणून ‘म्हाडा’ प्रचलित आहे. पुण्यामध्ये घर घेणाऱ्यांची स्वप्ने आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुणे विभागासाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड सहित सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. म्हाडाच्या कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे (Mhada Pune … Read more

पार्थच्या उमेदवारीसाठी श्रीरंग बारणेंना मावळचा बालेकिल्ला सोडावा लागणार?

Maval Lok Sabha 2024

पवार कुटुंबातला नवा नवखा तरी पण तिसऱ्या पिढीतील राजकारणात उतरू पाहणारा चेहरा म्हणजे पार्थ पवार (Parth Pawar) .पवार लढले आणि हरले.. असं कधी होत नाही. पण याला ब्रेक लागला. राजकारणातील दादा म्हणून ज्यांचा पुऱ्या महाराष्ट्रावर वचक राहिलाय. त्या अजित पवारांचा मुलगा मावळमधून खासदारकीच्या रिंगणात उतरला मात्र त्याला पराभवाचा अनपेक्षित धक्का पचवावा लागला. पवार कुटुंबाच्या राजकीय … Read more

Pune News : ठरलं ! ‘या’ दिवशी होणार पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन

Pune News Airport

Pune News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उदघाटन करण्यात आले. आता पुण्यातील आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे उदघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. येत्या 10 मार्चला (Pune News) पुणे विमानतळावरील नविन टर्मिनलचे उदघाटन होणार आहे. खरेतर नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले आहेत. हे टर्मिनल … Read more