Bird Valley Garden : पुण्यातील ‘या’ उद्यानात दररोज दाखवला जातो लेझर शो; पहायला जमते मोठी गर्दी

Bird Valley Garden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bird Valley Garden) पुणे तिथे काय उणे.. असे म्हटले जाते ते उगाच का काय! पुण्यात ऐतिहासिक वारसा पासून, खाद्य संस्कृती ते मराठमोळ्या अंदाजापर्यंत विविध पद्धतीचे आकर्षण आहे. त्यामुळे पुणेकर कायम कॉलर ताठ ठेवून असतात. शिवाय पुण्याला शिक्षणाचे माहेरघरसुद्धा म्हटले जाते. दरवर्षी इथे हजारोपेक्षा जास्त विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. तर काही लोक नोकरीसाठीसुद्धा पुण्यात … Read more

Heavy Vehicle Ban : पुण्यात ‘या’ तारखेपासून अवजड वाहनांना बंदी

Heavy Vehicle Ban

Heavy Vehicle Ban : पुणे शहरात सध्या मेट्रोसहित उड्डाणपूल आणि इतर पायाभूत विकास प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रास्ते अरुंद झाल्यामुळे या संशयित आणखी वाढ झाली आहे. अशातच रस्त्यांवरील जाड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात जागा व्यापतात आणि वाहतूक कोंडीचा (Heavy Vehicle Ban) … Read more

Pune Metro : अखेर मुहूर्त मिळाला ! ‘या’ दिवशी होणार रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उदघाटन

Pune Yerawada Metro

Pune Metro : आगामी लोकसभा (LS) निवडणुकीसाठी निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने मेट्रो पुढील आठवड्यात बहुप्रतिक्षित रुबी हॉल ते रामवाडी या लाइन 2 चे उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. मेट्रोच्या एका आधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार बहुप्रतिक्षित रुबी हॉल ते रामवाडी या लाईन 2 चे उदघाटन दिनांक 6 मार्च रोजी होणार आहे. हे उदघाटन (Pune … Read more

Shaniwar Wada : पुण्यातील ‘हा’ वाडा आहे तरुण राजपुत्राच्या हत्येचा साक्षीदार; आजही ऐकू येतात भीषण किंकाळ्या

Shaniwar Wada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shaniwar Wada) जगभरात अनेक ठिकाण अशी आहेत ज्यांच्याबाबत विविध कथा प्रचलित आहेत. यांपैकी अनेक वास्तू आपल्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. तर काही ठिकाणी लोक रात्री काय सकाळीसुद्धा फिरकत नाहीत. आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे एक असे शहर आहे जिथे कशाचीच कमी नाही. विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याला … Read more

Ramdara Temple : झुळझुळणारं पाणी आणि मधोमध प्रभू श्रीराम; पुण्यातील ‘हे’ सुंदर मंदिर पाहिलंय का?

Ramdara Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramdara Temple) आपल्या महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर आहेत. जिथे कायम भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराचे सौंदर्य आणि पावन परिसर भाविकांसाठी प्रमुख आकर्षण बनले. मात्र अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणे प्रत्येक सामान्य नागरिकाला शक्य नाही. असे असताना आज आम्ही तुम्हाला श्रीरामाच्या एका अशा … Read more

Priya Berde : प्राजक्ता माळीच्या ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये प्रिया बेर्डेंची एंट्री; पुण्यात चित्रीकरण सुरु

Priya Berde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Priya Berde) मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. आता लवकरच ती आपल्याला पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटातून भेटायला सज्ज झाली आहे. ‘भिशी मित्र मंडळ’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे … Read more

Pune Real Estate : घर असावे पुण्यात …! 2023 च्या चौथ्या तिमाहीत 11408 कोटी रुपयांच्या घरांची नोंदणी

Pune Real Estate : शहरातील उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमुळे पुणे हे ‘Oxford of the East’ म्हणून ओळखले जाते. पुणे शहर हे आय टी हब म्हणून ओळखले जाते. शिवाय हे शहर मुंबई नंतर झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. पुणे (Pune Real Estate) शहरातील अनेक कॉर्पोरेट कार्यालये आणि आयटी कंपन्यांच्या सेटलमेंटमुळे पुण्यातील पॉश सोसायट्यांची मागणी वाढली आहे. … Read more

Viral Video : चलो अयोध्या!!! पुणेकर तरुण चक्क 1500 किमी करणार पायी प्रवास; व्हिडीओ चर्चेत

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीतरी अतरंगी किंवा विचित्र केलं पाहिजे असा काही नियम नाही. कारण सोशल मीडियावर चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आणि धाडसाचे कौतुक करणारे नेटिझन्स खूप आहेत. त्यामुळे अनेक व्हिडीओ असेही व्हायरल होतात जे एकेकाला थक्क करून सोडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. … Read more

सिमेंट टँकरला धडकून बस कोसळली थेट 25 फूट दरीत; भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्रीच्या वेळी अहमदाबाद बडोदा एक्स्प्रेस वेवर एका खाजगी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. ही खाजगी बस पुण्याच्या (Pune) दिशेने निघाली होती. परंतु प्रवासादरम्यान बसची सिमेंट टँकरला धडक झाली. या अपघातानंतर बस एक्स्प्रेस वेवरील रेलिंग तोडून थेट 25 फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, … Read more

Pune Metro : महत्वाची बातमी ! पुणे मेट्रोची ‘ही’ सेवा होणार बंद

pune metro return ticket

Pune Metro : मुंबई नंतर पुणे हे शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे. पुण्याच्या विकासात मोठी भर पाडली आहे ती म्हणजे पुणे मेट्रो. अद्याप पुण्यातील सर्व भागात मेट्रो पोहचली नसली तरी लवकरच मेट्रोचा (Pune Metro) विस्तार नियोजित मार्गावर होणार आहे. सध्या काही मार्गावर मेट्रोचा प्रवास सुरु आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र पुणे … Read more