कोरोना बचावासाठी मंचरचा छत्री पॅटर्न; मुख्यमंत्रांनीही घेतली दखल

पुणे । कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे हे त्यांच्या घरी राहत नाहीत. त्यांनी त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच हलविला आहे. संचारबंदीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी आता मंचरमधील नागरिकांना कोरोना बचावासाठी एक नवीन युक्ती सुचविली आहे तसेच ती अंमलातही आणली आहे. त्यांनी लोकांना छत्री वापरण्यास सांगितले आहे. ज्यामुळे … Read more

सत्यशील शेरकर यांनी बंदूक दाखवून माती चाटायला लावली; तरुणाचा गंभीर आरोप

पुणे । जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माझे काम बोचत असून ते बंद करण्यासाठी यांनी मला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे मनोरुग्णांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या अक्षय मोहन बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काहीतरी चांगले काम करता … Read more

अजित दादांचं सगळीकडे बारकाईनं लक्ष असतं; रोहित पवारांकडून काकांचे कौतुक

पुणे । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे त्यांच्या तडफदार स्वभावामुळे सर्वांनाच परिचित आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील अनुभवाचे एक ट्विट केले आहे. ज्याला मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री कोरोना काळात सतत विविध बैठका घेऊन आढावा घेत आहेत. विविध उपाययोजनांसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. याबाबतीतच रोहित पवार … Read more

शाळा सुरु कधी होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

पुणे विद्यापीठ चौकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय 

पुणे । पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल पाडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच इथे एक दुमजली पूल देखील बांधण्यात येणार आहे. शासनाने हे पूल उभारण्यासाठी टाटा- सिमेन्स कंपन्यांसोबत करार करण्याचीही परवानगी दिली आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणास (पीएमआरडीए) मिळालेल्या या पर्वांगीमुळे लवकरच हे पूल पाडण्यात येतील हे स्पष्ट झाले … Read more

पुण्यातील खवय्यांसाठी खुशखबर! वैशाली हॉटेल झाले सुरु

पुणे । कोरोनाचे संकट त्यात संचारबंदी या दोन्ही परस्परावलंबी गोष्टींमुळे पुण्यातील खवय्यांना स्वतःच्या जिभेवर खूपच ताबा ठेवावा लागला आहे. बऱ्यचदा घरी कितीही चमचमीत खाल्ले तरी काही ठराविक ठिकाणची चव त्याला येत नाही. आणि तसा फील सुद्धा नाही. असेच एक ठिकाण म्हणजे फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरचे वैशाली हॉटेल होय. कित्येक पुणेकरांची सुरुवात या हॉटेलमधील जिन्नस खाऊन होत असते. … Read more

पुण्यातील भुसार मार्केट आजपासून सुरु

पुणे प्रतिनिधी । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र आजपासून भुसार मार्केट सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश … Read more

‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..

मागील आठवडाभर सोशल मीडियावर ‘नथीचा नखरा’ या कार्यक्रमाने धुराळा उडवून दिला होता. नथ घातलेले फोटो अपलोड करण्याचं चॅलेंज महिला वर्गाला दिलं जात होतं, आणि अत्र-तत्र-सर्वत्र नथच दिसत होत्या. यंदा लॉकडाऊनमुळे लोकांना म्हणावं त्या पद्धतीने लगीन सराई आणि इतर गोष्टींत वेळ देता न आल्याने नटण्या-मुरडण्याची हौस करणंही लांबच राहिलं होतं.

पुणे जिल्हयात दिवसभरात २०५ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४ हजार ६०३ वर

पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ४५ हजार पार झाली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्हयात रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आज एकूण २०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ४६०३ झाली आहे. जिल्हयात केटेन्मेंट झोनसाहित इतर परिसरातही काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. सध्या एकूण १८९२ रुग्ण विविध रुग्णालयात … Read more

पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात सापडले २९१ कोरोनाग्रस्त, १४ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूने शहरात थैमान घातले आहे. आज दिवसभरात पुणे शहरात एकूण २९१ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तसेच आज १४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १ हजार ७३५ स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. आजवरची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. यात २९१ व्यक्ती … Read more