भीमा कोरेगाव चौकशी समितीकडून शरद पवारांना बोलावणं

भीमा कोरेगाव चौकशी समितीने शरद पवार यांना चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे.

चांगली बातमी! गेल्या २४ तासात सापडला फक्त एक कोरोना रुग्न

पुणे | कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्नांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना रुग्नांची संख्या ४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात पुण्यातकेवळ १ कोरोना रुग्न सापडला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत. पुण्यातील कोरोना रुग्नांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. मात्र गेल्या २४ तासांत … Read more

पुण्यात कोरोना रुग्नांची संख्या १७ वर, विभागीय आयुक्तांची माहिती

पुणे प्रतिनिधी | शहरात महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पुण्यातील कोरोना रुग्नांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज पिंपरि चिंचवड येथे नवीन कोरोना रुग्न सापडल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. सदर युवक अमेरिकेहून प्रवास करुन आला होता. येताना त्याचे विमान दुबईहून … Read more

पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘येस’ बँकेत अडकलेले ९८४ कोटी रुपये २ दिवसांत मिळणार- श्रीरंग बारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यावर पिंपरी-चिंचवड मनपाचे कररूपी गोळा केलेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये अडकले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेचे हे पैसे परत मिळवून देण्याची मागणी करत आज अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. त्यावर येस बँकेवरील आर्थिक निर्बंध लवकरच उठविण्यात येत असून, पुढच्या … Read more

भाजपा नगरसेवकाकडून पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ; पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा प्रयन्त?

पुणे प्रतिनिधी । पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. सगळे अधिकारी चोर असा आरोप नगरसेवकाने करत आयुक्तांवर पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा प्रयन्त झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकारामुळं बैठकीत तणाव निर्माण होऊन महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीचा सभात्याग केला. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड हे बैठकीसाठी दाखल झाले … Read more

पुण्यात संचारबंदी नाही ; पोलिस प्रशासनाने केले स्पष्ट

कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी

जीवनाला वळण देणारी विंदांची कविता, जाणून घ्या विंदांच्या कवितेचा अद्भुत प्रवास

आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. अशा वेळी जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप आवश्यक होउन जाते अन्यथा दैनंदिन जीवनातील रुक्ष जीवनशैलीतली व्यावहारिक शुष्कता मनात खोल रुजते अन माणूसपणच हरवून जाते. अशा अवस्थेत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी … Read more

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात सर्वात जास्त १० रुग्न आढळले आहेत तर मुंबई, नागपूर इथे प्रत्तेकी ४ रुग्न सापडलेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यात १० कोरोना रुग्न सापडले आहेत. मुंबई, नागपूर येथे प्रत्तेकी ४ … Read more