पुणे जंक्शनवरील रेल्वे डब्याला आग लागण्याची मोठी दुर्घटना; प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण

Railway coach fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे रेल्वे जंक्शनमधील (Pune Railway Junction) अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात अचानक आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. ही आग लागल्यानंतर ताबडतोब अग्निकशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे पुणे जंक्शनवर गोंधळ उडाला होता. मात्र अद्याप ही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. याचा तपास … Read more

Prajakta Mali : ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये लाडक्या प्राजूची एंट्री; पुण्यात पार पडला मुहूर्त, लवकरच शूटिंग सुरु करणार

Prajakta Mali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव हे आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. आता लवकरच ती आपल्याला पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटातून भेटायला सज्ज झाली आहे. ‘भिशी मित्र मंडळ’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे … Read more

‘अंनिस’च्या पुणे शहर अध्यक्षपदी कुवर, कार्याध्यक्षपदी विशाल विमल यांची निवड!!

Annis News

पुणे (प्रतिनिधि): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) पुणे शहर अध्यक्षपदी लालचंद कुवर यांची, तर कार्याध्यक्षपदी विशाल विमल यांची निवड झाली आहे. स्वप्नील भोसले यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. 2024 या वर्षीसाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रा. दिगंबर कटयारे यांनी दिली. एस एम जोशी सभागृह येथे शनिवारी झालेल्या वार्षिक बैठकीत पुणे … Read more

Pune Local : पुणे लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

pune local

Pune Local : पुणे लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने मुंबई रेल्वे साठी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर पुणे (Pune Local) लोकलच्या वेळापत्रकात सुद्धा महत्वाचा बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान दुपारच्या (Pune Local) वेळात ट्रेन पुन्हा एकदा सुरु केली आहे. कोरोना काळात ही … Read more

Mhada Lottery Pune 2024 : म्हाडाकडून 5000 घरांसाठी सोडत ; आचारसंहितेपूर्वी येणार जाहिरात

mhada lottery pune 2024

Mhada Lottery Pune 2024 : सध्याच्या महागाईच्या काळात घराचं स्वप्न पूर्ण करणे म्हणजे सर्वसामान्य लोंकांसाठी काही साधी सुधी गोष्ट नाही. त्यातही पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत तुमच्या हक्कच्या घराचं स्वप्न म्हाडा म्हणजेच गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण पूर्ण करू शकते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या (Mhada Lottery Pune 2024) आधीच पुणे … Read more

Pune News : पुणेकर लवकरच अनुभवणार हवेतील प्रवास ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Pune News

Pune News : मागील वर्षी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस सुरु होतील असे म्हंटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लवकरच स्काय बस सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट … Read more

Vande Bharat Express : पुणेकरांना मिळाली नवी वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ शहराला जोडणार

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या बोलबाला पाहायला मिळत आहे. आरामदायी प्रवासासाठी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलेल्या या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची मोठी पसंती पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार सुद्धा वंदे भारत ट्रेनला प्रोत्साहन देत असून सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. देशात आजघडीला ४१ वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून … Read more

Pune Traffic : पुणेकरांनो सांभाळून जा ! ‘या’ मार्गावर शनिवारपासून वाहतुकीत बदल

Pune Traffic

Pune Traffic : पुणे शहरातील कोरेगाव पार्क भागातून कॅम्प परिसराला जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाला आहे. लवकरच हा पूल पाडण्यात येणार असून त्या भागात नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात येत आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारे एक प्रयोग करून बघण्यात आला होता मात्र हा प्रयोग यशस्वी झाला … Read more

Pune-Nashik Highway : Good News…! पुणे – नाशिक प्रवास होणार केवळ 3 तासात ; औद्योगिक मार्गाला शासनाचा ग्रीन सिग्नल

pune-nashik highway

Pune-Nashik Highway : पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि व्यवसायांसाठी चांगली बातमी आहे. 213 किमी लांबीच्या पुणे-नाशिक औद्योगिक (Pune-Nashik Highway) महामार्गाला नुकताच महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुढच्या काही वर्षात हा रास्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ हा पाच तासांवरून थेट तीन तासांवर येईल. साहजिकच इथल्या प्रवाशांना आणि व्यवसायिकांना … Read more

Viral Video – ‘समुद्र माझ्या पुण्यात नाही…’; रसिकांकडून Once More मिळालेल्या कवितेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजपर्यंत तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी फूड फ्युजन, कधी मेकअप, साडी ड्रेपिंग अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश असतो. अनेकदा कॉमेडी रिल्स किंवा एखाद्या चित्रपटातील गाण्याच्या हुक्स्टेप्स, डायलॉगबाजीचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. पण हा व्हिडीओ इतर व्हिडिओंपेक्षा जरा वेगळा आहे. मजेशीर आहे पण बऱ्याच जणांच्या काळजाला … Read more