Pune News : तळेगाव -चाकण रस्त्यावर अवजड वाहनांच्या बंदीबाबत 24 तासांत निर्णय

Pune News : पुणे आणि ट्राफिक हे जणू समीकरणच झाले आहे. नागररोड, हिंजवडी, मुंढवा -केशवनगर ,तळेगाव चाकण रोड या भागात नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्राफिक जॅम च्या समस्येला तोंड दयावे लागते. म्हणूनच तळेगाव चाकण मार्गासाठी आमदार शेळके यांचे सहकारी गणेश थिटे नारायण मालपोटे व गोकुळ किरवे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भातील मागणीचा निवेदन दिल … Read more

Tamhini Ghat : ताम्हिणी घाट रस्ता खचला ; ‘या’ तारखेपर्यंत वाहतूक राहणार बंद

Tamhini Ghat : राज्यभरातल्या जवळपास सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे , कोल्हापूर, सांगली सातारा या भागात अद्यापही पावसाचा जोर आहेच. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जर तुम्ही पर्यटनाकरिता किंवा प्रवासासाठी ताम्हिणी घाटाततून जाण्याचा विचार करीत असाल तर थांबा …! कारण ताम्हिणी घाट सध्या बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबतची माहिती … Read more

अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज; उद्धव ठाकरेंचा घणाघात

thackeray on amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित शाह (Amit Shah) म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज आहे अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. आज पुण्यात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला . यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार … Read more

Nashik Phata Khed Corridor : पुणेकरांसाठी खुशखबर ! 7827 कोटी रुपयांच्या नाशिक – खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Nashik Phata Khed Corridor : देशभरात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याकडे कल वाढतो आहे. राज्यातही नवीन रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग यासारख्या मार्गांमुळे छोटी मोठी शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्यादरम्यानच्या गाव आणि शहराच्या आर्थिक भरभराटीला वाव मिळणार आहे. आता पुण्यासाठी सुद्धा एक खुशखबर असून शैक्षणिक केंद्र पुणे एका … Read more

Vande Bharat Express : पुणेकरांना लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट ? दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक

Vande Bharat Express : देशाभरात रेल्वेचं मोठे जाळं पसरलेलं आहे. त्यातही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या देशभरातल्या काही मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाते. मात्र कमी वेळेत आरामदायी प्रवास अशी ओळख असलेल्या वंदे भारत रेल्वेला देशभरातून मागणी होत आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर कोच रुळावरून धावणार आहेत. … Read more

Pune News : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची खैर नाही ; पुण्यातल्या चौकाचौकात AI ठेवणार वॉच

Pune News : ‘ पुणे तिथे काय उणे ‘ ही उक्ती आपण बऱ्याचदा ऐकली असेल. संपूर्ण देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुण्यात आहे. पण पुण्यात ट्रॅफिकची समस्याही मोठी आहे . तासंतास ट्रॅफिकमध्ये पुणेकरांना ताटकळत बसावे लागते. शिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचीही इथे काही कमी नाही. मात्र आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची सुट्टी नाही… कारण आता पुण्यातल्या चौका चौकात … Read more

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची आमदारकी धोक्यात?

sunil tingare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांना चितपट करण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटलेत…. त्यात काही माजी आमदारांसह अगदीच नवख्या चेहऱ्यांनाही आपण वडगाव शेरीचे आमदार होऊ शकतो, असा कॉन्फिडन्स आलाय… अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादीची एक फळी त्यांच्या विरोधात आहेच… पण महायुतीत आल्याने भाजपच्या इच्छुकांनी लावून धरलंच तर त्यांना … Read more

पुणे शहरात ‘या’ 6 विधानसभा मतदारसंघाचा निकाल असा लागतोय

Pune Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ (Pune Vidhan Sabha) … इथे जाळ अन् धूर संगटच निघताना दिसतो… याच पुण्यात कसब्याचा बालेकिल्ला फोडण्याची किमया रवींद्र धंगेकरांनी केली…. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून येऊन इथं बस्तान बांधलं… तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन टर्म भाजपच्या तिकिटावर शहरी मतदारसंघातून निवडून जाण्याची किमया केली… लोकसभेला कसब्याच्या धक्क्यानंतर मुरलीधर … Read more

Pune News : विविध मागण्यांसाठी PMP कर्मचाऱ्यांचा संप ; प्रवाशांना फटका

Pune News : पुण्याची सद्यस्थिती बघता पुण्यामध्ये अद्यापही कमी अधिक प्रमाणात पावसाची ये – जा सुरुच आहे. आशातच पुण्यात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून (२९) संप पुकारला आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे ” आधीच वनवास त्याच अधिक मास ” अशी पुणेकरांची (Pune News) अवस्था झाली आहे. आज सोमवारपासून सुरु झालेल्या या संपाला शिवसेने देखील … Read more

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा सरकारवर संताप

raj thackeray pune rain (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ४ दिवसात मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अगदी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भागात पाणी साचल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झालं होते. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्याचा दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील … Read more