RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईसाठी सर्वाधिक रिक्त पदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव – सहाय्यक

एकूण जागा – ९२६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फी – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 16 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

नोकरी विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”