“जैवविविधता नष्ट होणार…” नवीन महाबळेश्वर प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची मागणी

महाराष्ट्राच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला प्रकल्प म्हणजे सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प. मात्र या प्रकल्पाला पर्यावरण वाद्यांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्र शासनाने पश्चिम घाटाबाबत जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेमध्ये राज्य सरकारच्या प्रस्तावित गिरिस्थान प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी पयार्वरणतज्ज्ञांनी केली आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे हजारो ईमेल पाठविण्यात आले आहेत. प्रकल्प उभा राहिला तर … Read more

Akshay Shinde Encounter : गोळ्या घालण्यापेक्षा तुडवून मारले पाहिजे; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

Akshay Shinde Encounter udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Akshay Shinde Encounter) असं सांगण्यात येत आहे.एकीकडे या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवलं असताना भाजप खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांनी बेधडक प्रतिक्रिया देत अशा … Read more

Kas Pathar : कास पठार बहरलं ! पर्यटकांची गर्दी , प्रशासनाचीही दमछाक

Kas Pathar : सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होते आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठार आता फुलांनी बहरून गेले आहे. त्यामुळे विकेंडला कास पठार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे पाहायाला मिळाले. २१ आणि २२ तारखेला कसा पठार पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी (Kas Pathar) केली होती. बघ्यांची … Read more

उदयनराजे म्हणतात डॉल्बी वाजणारच, तर शंभूराजेंनी दिला कारवाईचा इशारा; साताऱ्यात पुन्हा राडा?

satara dolby udayanraje shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात मतभेद पाहायला मिळाले. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. … Read more

Ramraje Naik Nimbalkar : रामराजे निंबाळकर तुतारी घेणार? साताऱ्याच्या राजकारणात काय घडतंय?

ramraje naik nimbalkar tutari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. खास करून शरद पवार हे सध्या चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून भाजप महायुतीचे अनेक बडे नेते आपल्याकडे वळवत आहेत. कोल्हापूरचे राजे समरजित घाटगे हे पवारांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबरला तुतारी हातात घेणार आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके यांच्यासह अनेक … Read more

Satara News : इलेक्ट्रॉनिक बसेस सोबत सातारा – स्वारगेट प्रवास होणार आरामदायक; किती आहेत दर ? जाणून घ्या

satara news

Satara News : राज्यातले दुसरे सर्वात महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्यामध्ये शिक्षण आणि नोकरी, कामानिमित्त येणाऱ्यांची काही कमी नाहीये. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे लोक ये जा करत असतात. याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातून देखील अनेक प्रवासी पुण्यासाठी प्रवास करत असतात. सातारा ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खुशखबर असून एसटी महामंडळाच्या ताब्यात … Read more

Jayant Patil Meet Madan Bhosale : साताऱ्यातील भाजपचा नेता ‘तुतारी’च्या वाटेवर? जयंत पाटलांसोबत कमराबंद चर्चा

jayant patil madan bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका जस जस जवळ येत आहेत तस तस शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. महायुतीतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गट फासे टाकत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कागल मतदारसंघात भाजप नेते समरजित घाटगे यांनी तुतारी घेण्याची घोषणा केली होती. आता कोल्हापूरनंतर सातारा भाजपची झोप उडवणारी बातमी समोर … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला उडवलं; 2 जण ठार

jaykumar goore conway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप नेते आणि माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवलं. या अपघातात (Satara Accident) दुचाकीवरील दोनही व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निकेत नितीन मगर (वय २६ ) व रणजित राजेंद्र मगर (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण) अशी … Read more

Kas Pathar : कास पठार फुलतंय … ! अनुभवा निसर्गाचा अद्भुत नजराणा ; कसे कराल बुकिंग

Kas Pathar : पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं रूप बदलायला लागतो. धरणी हिरवीगार शाल पांघरते तर डोंगरांमधून धबधबे प्रवाहित व्हायला लागतात. राज्यभरात आता काहीशी पावसानं उसंत घेतल्यामुळे निसर्गाचं हे अनमोल रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पर्यटक विविध ठिकाणांना भेटी देत असतात. असंच एक सुंदर ठिकाण म्हणजे ‘ कास पठार’ सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण अतिशय … Read more

MSRTC : साताऱ्यातून लालपरी होणार कालबाह्य ! MSRTC चा महत्वपूर्ण निर्णय

MSRTC : महाराष्ट्राची शान असलेली ‘लालपरी’ राज्याच्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या प्रवाशांकरिता आजही वरदान आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीला आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी MSRTC ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून साताऱ्यात इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे. साताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्या ई बसेसची सेवा सुरू करण्यात येतील अशी … Read more