अखेर महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखे दाखल; जाणून घ्या कुठे आणि कधी येणार पाहता??

waghnakhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर आज म्हणजेच 17 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) वाघनखे (Waghanakhe)लंडनहून मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली आहेत. येत्या 19 जुलै रोजी ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे 19 तारखेला या वाघनख्यांचे साताऱ्यात (Satara) दिमाखात स्वागत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष अशी तयारी आणि … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजा बरसला; 24 तासात विक्रमी 560 मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा – सातारा जिल्ह्यात मी,मागील २ दिवसात धुव्वाधार पाऊस कोसळत असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. आजही जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर कऱण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच असून मागील चोवीस तासात विक्रमी ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज देखील संपूर्ण परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने नद्यांची पाणी … Read more

Travel : निसर्गाचा चमत्कार; उलट्या दिशेने वाहतो धबधबा, व्हिडीओ पहाच

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणावळा आणि ताम्हिणी घाटात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या त्यामुळे शासनाकडूनही पर्यटन स्थळांवर काही … Read more

Mansoon Tourism | साताऱ्यातील कास पुष्प पठार पर्यटनासाठी खुले; या वेळेतच घेता येईल निसर्गाचे दर्शन

Mansoon Tourism

Mansoon Tourism | पावसाळा सुरू झाला की, आपोआपच सगळ्यांना निसर्गाची ओढ लागते. आणि लोक निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जातात. पावसाळ्यामध्ये (Mansoon Tourism) हिरवेगार डोंगर, धबधबे, सर्वत्र फ्रेश असे वातावरण लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. अशातच आता जागतिक वारसा स्थळ कास पठारावरकास पठार हे कार्यकारी समिती वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. येथे नैसर्गिक मंडपघळ, भदार … Read more

Koyna Dam Water Storage : कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; साताऱ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट

Koyna Dam Water Storage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात वरूणराजा बरसत असून शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात सुद्धा मोठा पाऊस सुरु आहे. पावसाची बॅटिंग अजूनही सुरु असून त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण … Read more

“माझी लाडकी बहीण” योजनेला नोंदणीची मुदत काढावी – पृथ्वीबाबांची विधानसभेत मागणी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” (Mazi Ladki Bahin) हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज … Read more

माण-खटाव मतदारसंघात जयकुमार गोरेच पुन्हा आमदार होतील??

Jayakumar gore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूकीत आपण जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा… जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची… मतदारसंघात जयकुमार गोरेने (Jayakumar Gore) जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे. ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतलीय… हे स्टेटमेंट आहे शेखर … Read more

Panchgani Hill Station : पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी घ्या गुलाबी सरींचा आनंद; जोडीदारासोबत अनुभवा स्वर्गसुख

Panchgani Hill Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panchgani Hill Station) ‘या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती…’ कवीने या ओळींमध्ये पावसाळ्यात मनाची जी अवस्था होते ती अगदी तंतोतंत मांडली आहे. रिमझिम पावसाच्या सरी, वाफाळलेला चहा आणि भजीसोबत जोडीदाराची साथ असेल तर जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. पाऊस पडू लागला की, आपोआप ओठांवर गाण्यांचे बोल रेंगाळू लागतात. अशा सुंदर वातावरणात आपल्या … Read more

मानसपुत्रांनी आजपर्यंत यशवंतरावांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही?

udayanraje sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी काही यशवंतराव चव्हाण (Yashwant Chavan) यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यंदा … Read more

बॉलीवूडचा भाईजान महाबळेश्वरमध्ये वाधवानच्या बंगल्यात वास्तव्यास

salman khan in Wadhawan's bungalow

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल झाला आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंचा … Read more